Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Piles Remedies: मूळव्याध झाल्यानंतर आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जीवनशैलीतील बदलांमुळे मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2026 | 08:25 AM
ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा 'हे' बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा 'हे' बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

मूळव्याध होण्याची कारणे?
बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय?
मूळव्याध झाल्यास कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

Piles Remedies: दैंनदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कायमच तिखट, तेलकट, अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. भारतामध्ये मूळव्याधीच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मूळव्याध झाल्यानंतर लगेच शस्त्रक्रिया केली जाते. पण त्याऐवजी आहारात बदल, फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी, बद्धकोष्ठता टाळणे आणि शौचाच्या सवयी सुधारल्यास मूळव्याधापासून आराम मिळू शकतो. मूळव्याध हा वेदनादायी आजार असल्यामुळे लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वाराच्या आत किंवा बाहेर सुजलेल्या गाठी तयार होतात. (फोटो सौजन्य – istock)

Jaslok Hospital: 50 वर्षांनंतर नियतीने पुन्हा आणले समोरासमोर! कधीकाळच्या रुग्ण डॉक्टरांनीच केली डॉ. जोहारींची तपासणी

मूळव्याधीचे दोन प्रकार आहेत. अंतर्गत मूळव्याध, ज्यामुळे गुठळ्या गुदाशयाच्या आतमध्ये तयार होऊन कमी वेदना होतात. हा मूळव्याध झाल्यानंतर आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान रक्तस्त्राव होते. तर बाह्य मूळव्याध गुदाशय बाहेरील त्वचेखाली तयार होतो आणि वेदनादायी असतो. त्यामुळे झाल्यानंतर अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. वेळेवर आणि सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास ऑपरेशनची अजिबात आवश्यकता भासणार नाही. चला तर जाणून घेऊया मूळव्याध होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या बदलांचा शरीरावर कोणता परिणाम दिसून येतो? याबद्दल सविस्तर माहिती.

मूळव्याध होण्याची कारणे?

बद्धकोष्ठता, गर्भधारणा, लठ्ठपणा, बराच वेळ बसणे, अन्नात फायबरची कमतरता, कमी पाणी पाण्याचे सेवन केल्यामुळे मूळव्याध वाढण्याची शक्यता असते. ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून न गेल्यामुळे पचनक्रिया बिघाडण्यासोबतच आतड्यांमध्ये गाठी तयार होतात. यामुळे आतडयांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. मूळव्याधीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे.

मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • शौचास जाताना किंवा शौच झाल्यानंतर लाल रंगाचे रक्त पडणे.
  • गुदद्वाराभोवती मऊ गाठी किंवा सूज
  • गुदद्वारातून मसा बाहेर आल्यासारखा वाटणे.
  • सतत खाज किंवा चिकट स्त्राव जाणवणे.
  • रक्तस्त्राव
  • सूज येणे.
Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात

मूळव्याध झाल्यास जीवनशैलीत कोणते बदल करावे:

मूळव्याध झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. योग्य आहार, फायबर, भरपूर पाणी इत्यादी सवींयमध्ये बदल करणेे गरजेचे आहे. तिखट, मसालेदार अन्न आणि बाहेरचे जंक फूड अजिबात खाऊ नये. रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचा समावेश, फळे, भाज्या सलाड, मोड आलेली कडधान्ये पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीराला पोषण देतात आणि पचनक्रिया निरोगी ठेवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मूळव्याध ऑपरेशनशिवाय बरी होऊ शकते का?

    Ans: सुरुवातीच्या किंवा सौम्य मूळव्याधीमध्ये आहार, फायबरचे सेवन, पुरेसे पाणी आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लक्षणांमध्ये आराम मिळू शकतो. मात्र प्रत्येक रुग्णासाठी उपचार वेगळे असतात.

  • Que: बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध वाढू शकते का?

    Ans: होय. बद्धकोष्ठतेमुळे शौचाच्या वेळी जास्त जोर लावावा लागतो. त्यामुळे गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्यांवर दबाव वाढून मूळव्याधीचा त्रास वाढू शकतो.

  • Que: मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी आहारात काय बदल करावेत?

    Ans: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. पुरेसे पाणी प्यावे आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करावेत.

Web Title: Remedies for piles cure piles permanently without surgery make these lifestyle changes to get relief from constipation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • constipation
  • Health Care Tips
  • home remedies
  • piles

संबंधित बातम्या

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात
1

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
2

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
3

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
4

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.