यंदाच्या विकेंडला घरी बनवा तोंडाला पाणी आणणारा मसालेदार Chicken Keema; फार सोपी आहे रेसिपी
विकेंडचा दिवस जवळ येत आहे अशात अनेकांच्या घरी या दिवशी नॉनव्हेज बनवण्याचा प्लॅन बनतो. आता आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहमी तीच तीच चिकनची भाजी खाऊन कंटाळला असाल तर यंदा घरी चिकनचा टेस्टी आणि मसालेदार किमा बनवून पहा. फार जुन्या काळापासून हा पदार्थ बनवला जात आहे. अनेकांना याची चव फार आवडते अशात तुम्ही अजूनही जर याची चव चाखली नसेल तर यंदाच्या विकेंडला घरी चिकन किमाची रेसिपी होऊनच जाऊद्यात.
Father’s Day 2025: वडिलांना खुश करा, घरी बनवा टेस्टी अँड हेल्दी Wholewheat Chocolate Chip Cookies
चिकन कीमा ही एक झणझणीत, मसालेदार आणि अत्यंत स्वादिष्ट डिश आहे जी मुख्यतः बारीक चिरलेलं किंवा कापलेलं चिकन (कीमा) वापरून बनवली जाते. ही रेसिपी नाश्त्याला पराठ्यासोबत, जेवणात भातासोबत किंवा पावासोबत खाल्ली जाते. पार्टीसाठी किंवा खास संधीसाठी बनवायला ही एक परफेक्ट रेसिपी आहे. कमी वेळात जास्त चविष्ट काही हवं असेल तर चिकन कीमा उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती