(फोटो सौजन्य: Instagram)
नोकरदार महिलांसाठी कामाच्या जबाबदारीसहच घरची जबाबदारीही सांभाळावी लागते. हे करत असताना बऱ्याच आपल्याला कामाचा कंटाळा येतो. रात्री थकून घरी आल्यानंतर आता पुन्हा जेवायला काय बनवायचं? असा प्रश्न गृहिणींच्या मनात येतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आज एक सोपी, सहज आणि झटपट तयार होणारी एक खास डिश घेऊन आलो आहोत जिचे आहे आहे हर्ब्ड कॉर्न राईस! सध्याच्या या पावसाळी सीजनमध्ये बाजारात मके मोठ्या प्रमाणात येतात अशात ही रेसिपी तुमच्या जेवणासाठी एक चांगला पर्याय ठरेल.
आपण रोजच्या भातापासून काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवू इच्छित असाल, तर हर्ब्ड कॉर्न राईस ही रेसिपी नक्कीच उपयोगी ठरेल. मका दाण्याचा गोडसर स्वाद, सुगंधी हर्ब्सचे मिश्रण आणि गरमागरम भात यांचे हे परिपूर्ण संयोजन आहे. ही रेसिपी झटपट तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. ही डिश लंच, डिनर किंवा पार्टी मेनूमध्ये देखील आकर्षक ठरते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती:
कॉर्न राईसचे काय फायदे आहेत?
याचे सेवन रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते आणि आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) कोलेस्ट्रॉल वाढवते.






