Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन, पोट राहील स्वच्छ

वाढलेले वजन कमी करताना आहारात प्रोटीन शेक पिण्याऐवजी नियमित लवंगच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या लवंगचे पाणी बनवण्याची सोपी कृती आणि फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2025 | 08:38 AM
वजन कमी करताना लवंगचे पाणी कधी प्यावे

वजन कमी करताना लवंगचे पाणी कधी प्यावे

Follow Us
Close
Follow Us:

शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी महिला पुरुष सतत काहींना काही उपाय करतात. कधी प्रोटीन शेक पिणे तर कधी आहारात बदल केला जातो. मात्र वजन कमी करण्यासाठी चुकीच्या स्टेप्स फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात केलेल्या बदलांचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. रोजच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यानंतर आजारांची लागण होण्याची शक्यता जाते. याशिवाय शरीराची पचनक्रिया देखील बिघडू लागते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – iStock)

लघवीच्या रंगात बदल जाणवतोय? किडनी संसर्ग झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

भारतीय मसाल्यांमध्ये लवंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लवंगचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले ई, विटामिन सी, फोलेट, रिबोफ्लेविन, विटामिन ए, थायामिन आणि विटामिन डी यांसारखे घटक शरीरासाठी आवश्यक आहेत.वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लवंगच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. आज आम्ही तुम्हाला लवंगचे पाणी कसे तयार करावे? यामुळे शरीराला नेमका काय फायदा होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लवंगचे पाणी बनवण्याची कृती:

लवंगचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात ३ ग्लास पाणी घेऊन पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यांतर भाजून घेतलेलं जिरं, लवंग, दालचिनी टाकून टाकून घ्या. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर मसाल्यांचा सुंदर सुंगंध येईल. त्यानंतर गॅस बंद करून घ्यावे. नंतर तयार करून घेतलेलं पाणी लवंगचे पाणी गाळून घ्या. नंतर एक कप पाण्यात थोडस मध टाकून मिक्स करा आणि सेवन करावा. हा उपाय नियमित केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतील.

जीवनशैलीतील बदलांमुळे थायरॉईड कर्करोगाच्या प्रमाणात वाढ, सुरुवाच्या टप्प्यात निदान झाल्यास वाढेल जगण्याचा दर

वजन कमी करताना लवंगचे पाणी कधी प्यावे:

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यावे. या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी अतिशय आवश्यक ठरतात. याशिवाय लवंगचे पाणी बनवताना मधाचा वापर केला जातो. मधामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. लवंगच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील स्नायू सुधारतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To reduce weight gain regularly consume clove water on an empty stomach home remedies for weight loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • Benefits of cloves
  • Weight loss
  • weight loss remedies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.