Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

Health Update: वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. जीएलपी-१ पर्याय आणि डिजिटल आरोग्य सेवांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2026 | 11:30 AM
मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

Follow Us
Follow Us:

Health Update: वजन कमी करण्याची बाजारपेठ आता केवळ मोठ्या महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. परवडणारे जीएलपी-१ पर्याय आणि डिजिटल आरोग्य सेवांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची मागणीत मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार, महिलांमध्ये वजन, मधुमेह आणि मेटाबॉलिक समस्यांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखालील उपचारांची मागणी वाढत असल्याचे दिसून येते. फार्मास्युटिकल्सच्या आकडेवारीनुसार, भारतातील जीएलपी-१ अॅगोनिस्ट बाजारपेठ मे २०२६ मध्ये अंदाजे १,९०६ कोटीपर्यंत पोहोचली, जी मागील वर्षी अंदाजे ५६५ कोटी होती. या जलद बाजारपेठेतील वाढीला प्रामुख्याने सेमाग्लुटाइडच्या कमी किमतीच्या जेनेरिक पर्यायांच्या प्रवेशामुळे चालना मिळाली.(फोटो सौजन्य – istock)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी

वेट मॅनेजमेंटची मागणीत का होत आहे वाढ?

मार्च २०२६ मध्ये सेमाग्लुटाइडचे भारतीय पेटंट संपल्यानंतर, अनेक देशांतर्गत कंपन्यांनी जेनेरिक आवृत्त्या बाजारात आणल्या. यामुळे उपचाराचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. काही जेनेरिक पर्यायांची किंमत मूळ बँडपेक्षा खूपच कमी आहे. यामुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्येही जीएलपी-१-आधारित उपचारांची पोहोच वाढण्याची शक्यता आहे. महिलांमध्ये, पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), इन्सुलिन रेझिस्टन्स आणि लठ्ठपणा यांसारख्या स्थितींमुळे वजन व्यवस्थापन उपचारांची गरज वाढू शकते.

औषधांचे सेवन करताना बाळगावी सावधगिरी:

जीएलपी-१ औषधे प्रत्येकासाठी योग्य नसतात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखालीच वापरली पाहिजेत. तज्ज्ञ सौंदर्यप्रसाधनांसाठी वापर आणि गैरवापराबाबतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये आरोग्य सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता विस्तारण्यासाठी ही बाजारपेठ महत्त्वपूर्ण ठरू शकते.

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

जीएलपी-१ बाजाराची प्रमुख आकडेवारी

  • मे २०२६ मधील बाजार: १,९०६ कोटी
  • एका वर्षापूर्वी अंदाजे ५६५ कोटी
  • प्रमुख औषधे : सेमाग्लुटाइड, टिर्झपेटाइड
  • सेमाग्लुटाइड पेटंट : मार्च २०२६ मध्ये मुदत संपेल
  • बाजार विस्ताराचे प्रमुख कारण कमी किमतीचे जेनेरिक पर्याय
  • वाढती पोहोच: मेट्रो शहरांसोबतच टियर-२ आणि टियर-३ शहरे
  • प्रमुख उपयोग: टाईप २ मधुमेह आणि वैद्यकीय वजन व्यवस्थापन

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेडिकल वेट मॅनेजमेंट म्हणजे काय?

    Ans: मेडिकल वेट मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आहार, शारीरिक हालचाल, झोप, वर्तनातील बदल आणि गरजेनुसार औषधोपचार यांचा वापर करून वजनाचे व्यवस्थापन केले जाते.

  • Que: मेडिकल वेट मॅनेजमेंट कोणासाठी उपयुक्त ठरू शकते?

    Ans: लठ्ठपणा किंवा वजनाशी संबंधित आरोग्य समस्या असलेल्या काही व्यक्तींना मेडिकल वेट मॅनेजमेंटचा फायदा होऊ शकतो. योग्य पर्याय ठरवण्यासाठी डॉक्टर व्यक्तीची आरोग्यस्थिती आणि वजनाशी संबंधित जोखीम तपासतात.

  • Que: महिलांमध्ये वजन वाढण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: आहार, कमी शारीरिक हालचाल, झोपेचा अभाव, ताणतणाव, काही औषधे तसेच हार्मोनल बदल यांसारख्या अनेक कारणांमुळे वजन वाढू शकते. प्रत्येक व्यक्तीमध्ये कारण वेगळे असू शकते.

Web Title: Health update weight loss craze reaches even mid sized cities rising demand for medical weight management among women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Health Updates
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी
1

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल
2

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
3

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.