Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओठांवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर मधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ओठ होतील चमकदार

ओठांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी मध आणि साखरेचा लीप मास्क बनवून ओठांवर लावावा. यामुळे ओठांवर जमा झालेली कोरडी त्वचा नष्ट होईल आणि ओठ सुंदर दिसतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 09:44 AM
ओठांवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर मधाचा 'या' पद्धतीने करा वापर, ओठ होतील चमकदार

ओठांवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर मधाचा 'या' पद्धतीने करा वापर, ओठ होतील चमकदार

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांसह पुरुषसुद्धा त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. पण ओठांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. वारंवार लिप्स्टिक किंवा लिपबाम लावल्यामुळे ओठांवरील त्वचा निस्तेज आणि फाटल्यासारखी दिसते. ओठांवर जमा झालेल्या डेड स्किनमुळे काळेपणा वाढतो. त्यामुळे ओठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. ओठांचे सौंदर्य कमी झाल्यानंतर ते पुन्हा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत राहतात. कधी लिपमास्क लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लीप केअर प्रॉडक्टचा वापर करून ओठांची काळजी घेतली जाते. पण यामुळे काहीकाळ ओठ अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा ओठ होते तसेच होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओठांवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी साखर आणि मधाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

वारंवार पिंपल्स येणे फक्त घाणीचे लक्षण नसून असू शकते ‘या’ आजारांचे संकेत, वेळीच ओळखा आणि जीव वाचवा

शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम ओठांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात भरपूर विटामिन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य चांगले राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसोबतच ओठांवर सुद्धा डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. ओठांवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी साखर आणि मधाचा वापर करावा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास ओठांवरील डेड स्किन नष्ट होईल आणि ओठ गुलाबी सुंदर दिसतील.

ओठांवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी मोठ्या वाटीमध्ये चमचाभर मध आणि साखर घालून एकत्र मिक्स करा. तयार केलेले मिश्रण बोटांनी ओठांवर लावून २ ते ३ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल आणि ओठ अतिशय चमकदार दिसतील. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास ओठांवर जमा झालेली डेड स्किन निघून येईल आणि ओठ चमकदार दिसतील. घरगुती उपाय केल्यामुळे ओठांचे नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून राहील.

सॉफ्ट, चमकदार केसांसाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, भेंडीचं पाणी देईल प्रभावी परिणाम, तुम्ही एकदा वापरून तर पहा…

साखरेमध्ये नॅचरल एक्सपोलिएटर सारखे गुणकारी घटक असतात.तर मध त्वचेचा काळवंडलेला रंग सुधारण्यास मदत करतो. साखरेचे बारीक बारीक दाणे ओठांवर वाढलेली डेड स्किन नष्ट करतात. ओठ मुळांपासून हायड्रेट आणि मुलायम करण्यासाठी मदत करतात. या दोन्ही पदार्थांचा एकत्र वापर केल्यामुळे ओठांवर जमा झालेली डेड स्किन निघून जाते. पण ओठांवर कोणता स्क्रब लावल्यानंतर जास्त वेळ मसाज करू नये. यामुळे ओठांवरील त्वचेला हानी पोहचू शकते. ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To remove the dead skin accumulated on the lips use sugar honey in this way the lips will be shiny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • home remedies
  • lip care tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
2

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
3

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.