Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

भारतामध्ये स्नॅक टुरिझम वेगाने लोकप्रिय होत आहे. इंदूरच्या पोहा-जलेबीपासून ते कोलकात्याच्या पुचक्यापर्यंत, प्रत्येक शहराची स्ट्रीट फूड संस्कृती एका निवाळ्यात अनुभवता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 02, 2026 | 08:30 AM
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

Follow Us
Follow Us:
  • पर्यटनाचे नवनवीन ट्रेंड वाढत असतानाच लोकांमध्ये एक नवीन ट्रेंड फार चर्चेत आहे.
  • हा ट्रेंड म्हणजे स्नॅक टुरिजम.
  • यामध्ये फिरण्यासोबतच त्या ठिकाणी मिळणाऱ्या स्थानिक स्नॅक्सचा आस्वाद घेतला जातो.
पर्यटनाचे ट्रेंड बहुतेक वेळा विशिष्ट आवडीभोवती फिरताना दिसतात. अ‍ॅडव्हेंचर टुरिझम ट्रेकिंग, बंजी जंपिंगसारख्या रोमांचक अनुभवांकडे आकर्षित करतो, तर अ‍ॅस्ट्रो टुरिझम तारांगण निरीक्षण, डार्क स्काय डेस्टिनेशन्ससाठी ओळखला जातो. याच धर्तीवर आता खाद्यप्रेमींमध्ये एक वेगळाच ट्रेंड लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे स्नॅक टुरिझम. या प्रकारच्या पर्यटनात मोठ्या जेवणापेक्षा छोट्या-छोट्या स्थानिक स्नॅक्सवर भर दिला जातो. शहरातील प्रसिद्ध, स्थानिक आणि अगदी गल्लीबोळातील खास चवी अनुभवण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे.

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

स्नॅक टुरिझमचे महत्त्व

भारतामध्ये स्नॅक टुरिझमला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामागे देशाची समृद्ध, विविध आणि सांस्कृतिक वारसा जपणारी स्ट्रीट फूड संस्कृती कारणीभूत आहे. गजबजलेले बाजार असोत किंवा शांत गल्ली, प्रत्येक ठिकाणी एखादा असा पदार्थ सापडतो जो त्या प्रदेशाचा इतिहास आणि परंपरा सांगतो.

भारतातील स्नॅक टुरिझमसाठी प्रसिद्ध ठिकाणे

इंदूर

इंदूरचा पोहे-जलेबीचा नाश्ता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. भुट्ट्याची कीस आणि साबुदाणा खिचडीदेखील इथे आवर्जून चाखली जाते. सराफा बाजार आणि छप्पन दुकान ही या शहराची ओळख आहे.

अमृतसर

अमृतसरचे अमृतसरी कुल्चे, आलू टिक्की, पनीर पकोडे आणि दाटसर लस्सी यासाठी पर्यटक खास येतात. इथले स्ट्रीट फूड पंजाबी संस्कृतीचे खरे प्रतिबिंब आहे.

कोलकाता

पुचका, काठी रोल, झालमुरी आणि तेल भाजा यांसारखे स्नॅक्स कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीला वेगळी ओळख देतात. प्रत्येक घासात इथली परंपरा जाणवते.

अहमदाबाद

खाखरा, फाफडा-जलेबी, खांडवी आणि ढोकळा हे अहमदाबादचे खास शाकाहारी स्नॅक्स आहेत. साधेपणा आणि चव यांचा सुंदर मिलाफ इथे अनुभवायला मिळतो.

बेंगळुरू

डोसा, मेदू वडा, इडली, चटणी पुडी आणि मंगळूर बन हे बेंगळुरूचे लोकप्रिय स्नॅक्स आहेत. दक्षिण भारतीय चवींचा खरा आनंद इथे घेता येतो.

भारतातील एक असे मंदिर जिथे आजही देव आहे जिवंत; 150 पायऱ्यांनंतर होते देवाचे दर्शन

स्नॅक टुरिझम म्हणजे केवळ खाणे नाही, तर त्या शहराची संस्कृती, जीवनशैली आणि इतिहास एका निवाळ्यात अनुभवणे होय. स्ट्रीट फूड हे स्थानिक परंपरेतून तयार झालेले असते आणि अनेकदा त्या संस्कृतीवर प्रभावही टाकते. कोलकात्याचे पारंपरिक स्नॅक्स असोत किंवा अहमदाबादचे शाकाहारी पदार्थ, प्रत्येक शहराची स्वतःची एक खाद्यकथा असते. ती जाणून घेण्यासाठी स्नॅक टुरिझम हा एक प्रभावी आणि आनंददायी मार्ग ठरत आहे.

Web Title: Traveling is just one reason but the main purpose is to eat what is snack tourism travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • tasty food
  • tourism
  • travel news
  • travel tips
  • trending

संबंधित बातम्या

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
1

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?
3

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

Couple Travel: गर्लफ्रेंडसोबत ट्रिप प्लॅन करताय? सुरक्षित प्रवासासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका
4

Couple Travel: गर्लफ्रेंडसोबत ट्रिप प्लॅन करताय? सुरक्षित प्रवासासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.