• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Irctc Ayodhya Tour Package Travel News In Marathi

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

IRCTC Tour Package : नववर्ष 2026 ची सुरुवात भक्तीमय प्रवासाने करा. IRCTC च्या खास अयोध्या टूर पॅकेजद्वारे रामलला दर्शन, प्रवास, निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था एका नियोजनबद्ध यात्रेत मिळवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 08:35 AM
नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने...IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नवीन वर्षाची सुरुवात जर तुम्हाला खास करायची असेल तर देवदर्शन एक उत्तम पर्याय आहे.
  • IRCTC भक्तांसाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आला आहे.
  • या पॅकेजमध्ये प्रवाशांच्या प्रवासाची आणि राहण्याची सोय करून देण्यात येणार आहे.
नवीन वर्ष म्हणजे नव्या आशा, नवे संकल्प आणि सकारात्मक सुरुवात. जर तुम्ही नववर्ष 2026 ची सुरुवात एखाद्या पवित्र आणि आध्यात्मिक प्रवासाने करायची ठरवत असाल, तर IRCTC (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) तुमच्यासाठी एक खास अयोध्या टूर पॅकेज घेऊन आले आहे. रामललांच्या दर्शनाने वर्षाची सुरुवात करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी हे पॅकेज विशेषरित्या तयार करण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधाही दिल्या जाणार आहेत. नियोजनबद्ध, सुरक्षित आणि कोणतीही धावपळ न करता दर्शन घेता यावे, हा या पॅकेजचा मुख्य उद्देश आहे. तुम्हालाही अयोध्याला जाऊन रामललांचे दर्शन घायचे असेल तर हा पॅकेज तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग, या पवित्र यात्रेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

अयोध्या टूर पॅकेजची वैशिष्ट्ये

भगवान श्रीरामांचे जन्मस्थान असलेली अयोध्या ही भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची तीर्थनगरी आहे. रामलला मंदिराच्या भव्य उभारणीनंतर अयोध्येचे धार्मिक पर्यटन अधिकच वाढले आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन IRCTC ने “राम लला दर्शन अयोध्या” हे खास टूर पॅकेज सुरू केले आहे. या पॅकेजचा कोड NDR012 असा आहे.
या यात्रेचा कालावधी १ रात्र आणि २ दिवसांचा असून, प्रवासासाठी रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ये-जा, राहण्याची सोय तसेच भोजनाची संपूर्ण व्यवस्था IRCTC कडून केली जाते.

पॅकेजचा खर्च किती?

  • या टूर पॅकेजचे दर प्रवाशांच्या संख्येनुसार ठरवण्यात आले आहेत.
  • एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी: सुमारे 16,170 रुपये
  • दोन प्रवाशांसाठी: प्रत्येकी 10,950 रुपये
  • तीन प्रवाशांसाठी: प्रत्येकी 9,700 रुपये
  • यामुळे कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवास केल्यास खर्च तुलनेने कमी पडतो.
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती

कोणकोणती ठिकाणे पाहता येणार?

या पॅकेजअंतर्गत अयोध्येतील प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडवले जाईल. यामध्ये पवित्र सरयू नदी घाट, राम मंदिर,
हनुमानगढी, आणि कनक भवन यांचा समावेश आहे. हा आध्यात्मिक प्रवास ९ जानेवारी रोजी दिल्ली येथून सुरू होणार असून, प्रवाशांना रेल्वेने अयोध्येला नेण्यात येईल. नववर्षाची सुरुवात श्रद्धा, शांतता आणि भक्तीने करायची असेल, तर IRCTC चे हे अयोध्या टूर पॅकेज निश्चितच एक उत्तम पर्याय ठरू शकते.

Web Title: Irctc ayodhya tour package travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • ayodhya
  • IRCTC Tour Package
  • ram mandir
  • travel news

संबंधित बातम्या

प्रवास करा, पण आरोग्य जपा! फिरायला निघण्याआधी ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका
1

प्रवास करा, पण आरोग्य जपा! फिरायला निघण्याआधी ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका

Char Dham Yatra 2026 : चार धाम यात्रेला जायचंय? कधी उघडणार कपाट? रजिस्ट्रेशन, मार्ग… सर्व माहिती जाणून घेऊया
2

Char Dham Yatra 2026 : चार धाम यात्रेला जायचंय? कधी उघडणार कपाट? रजिस्ट्रेशन, मार्ग… सर्व माहिती जाणून घेऊया

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….
3

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा
4

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Feb 11, 2026 | 01:15 AM
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

Feb 11, 2026 | 12:30 AM
‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

Feb 10, 2026 | 11:23 PM
PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

Feb 10, 2026 | 10:43 PM
AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

Feb 10, 2026 | 10:06 PM
कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

Feb 10, 2026 | 09:53 PM
मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू

Feb 10, 2026 | 09:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.