घरी आलेल्या पाहुण्यांना खाऊ घाला टेस्टी मोनॅको बिस्कीट चाट; 10 मिनिटांची रेसिपी
संध्याकाळच्या नाश्त्याला एक टेस्टी आणि कुरकुरीत असा पदार्थ शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते आणि फार कमी वेळेत बनून तयारही होते. अनेकदा असे होते की, आपल्या घरी अचानक पाहुणे येतात आणि मग त्यांना नाश्त्यासाठी काय सर्व्ह करावे असा प्रश्न आपल्या मनात येतो. तुमच्यासोबतही असे होत असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही, कारण आजची ही रेसिपी तुमचा हा प्रश्न मिनिटांत सोडवेल आणि पाहुण्यांना खुश देखील करेल.
कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी, आवडीने खाल्लं पारंपरिक पदार्थ
मोनॅको बिस्किट चाट ही एक झटपट आणि रुचकर चवदार डिश आहे जी विशेषतः लहान मुलांना आणि पाहुण्यांना पटकन वाढण्यासाठी खूपच उत्तम पर्याय ठरते. ही चाट तुम्ही पार्टीसाठी, संध्याकाळच्या चहा सोबत किंवा हलक्या नाश्त्यासाठी बनवू शकता. विशेष म्हणजे, यासाठी अधिक साहित्याची गरज भासत नाही तर तुम्ही अगदी निवडक साहित्यापासून ही टेस्टी चाट तयार करू शकता. चला तर मग वेळ न दवडता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
Bangda Fry Recipe: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा बांगडा फ्राय; पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
कृती