(फोटो सौजन्य – Pinterest)
फिश लवर्ससाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे, कारण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बांगडा फ्रायची चवदार रेसिपी. नाॅनव्हेज लवर्स असाल तर बांगडा फ्राय तुम्ही नक्कीच खाल्ला असेल. बांगडा फ्राय हा महाराष्ट्रायीन खाद्यसंस्कृतील एक लोकप्रिय पदार्थ आहे. ही कोकणातील एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट सीफूड डिश आहे. बांगडा हा अत्यंत पौष्टिक आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सने भरलेला मासा आहे. मसाल्यात मॅरिनेट करुन तव्यावर छान कुरकुरीत भाजून याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते.
विकेंड जवळ येत आहे. अशात घरी नॉनव्हेजचा बेत आखत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बांगडा फ्राय तयार करण्यासाठी विशेष अशा साहित्याची आवश्यकता लागत नाही. यासाठी घरगुती मसाल्यांची गरज असते, जी या पदार्थाला आणखीन चवदार बनवतात. शिवाय यात तुमचा फारसा वेळही जाणार नाही. चला तर मग बांगडा फ्राय तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य:
सकाळची सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश
कृती: