Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया काळे मनुके खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 23, 2026 | 08:16 AM
वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग 'या' पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग 'या' पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:

काळ्या मनुक्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत?
मनुके खाण्याचे फायदे?
कोणत्या वेळी मनुके खावेत?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लठ्ठपणा किंवा वजन वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने शरीरावर आवश्यक चरबीचा घेत वाढू लागतो. यामुळे कपडे खरेदी करताना किंवा सिवलेस कपडे घातल्यानंतर लाजिरवण्यासारखे वाटते. वजन कमी करताना तासनतास व्यायाम, महागडे सप्लिमेंट्स, गोळ्या औषधांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण यामुळे वजन झपाट्याने कमी होते, पण शरीरावर दीर्घकाळ परिणाम होतात. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळ्या मनुक्यांचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात ऑफिस मध्ये ‘डोळे येण्याचा’ संसर्ग वेगाने पसरतो? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

काळ्या मनुक्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत:

काळ्या मनुक्यांमध्ये तंतू, पोटॅशियम आणि विविध वनस्पतीजन्य घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले ४ ते ५ मनुके खावेत. मनुक्यांची चव गोड असल्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. गोड पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा झाल्यास काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. मनुके खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही. पोट दीर्घकाळ भरलेले राहते. वजन कमी करताना मनुक्यांचे पाणी आणि ४ ते ५ भिजवलेले मनुके खावेत. याशिवाय वजन कमी करताना केवळ मनुक्यांवर अवलंबून न राहता आहार, व्यायाम, झोप आणि कॅलरी प्रमाण इत्यादी गोष्टीसुद्धा व्यवस्थित फॉलो कराव्यात.

गरजेनुसार ५ ते ६ मनुके घेऊन पाण्याने स्वच्छ धुवावेत आणि पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुके आणि पाणी प्यावे. भिजवलेले मनुके मऊ झाल्यामुळे त्यातील पोषक घटक मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे सुके मनुके खाण्याऐवजी भिजवलेले मनुके खावेत. २६ ग्रॅम मनुकांमध्ये ७८ कॅलरी आणि जवळपास १७ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. त्यामुळे मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी सतत काळे मनुके खाऊ नयेत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

काळे मनुके प्रामुख्याने सकाळच्या नाश्त्यात किंवा हलकीशी भूक लागल्यानंतर खाऊ शकता. भिजवलेल्या ,मनुक्यांसोबतच दही, सुका मेवा आणि ओट्स एकत्र करून खावेत. सकाळच्या नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहील. वजन कमी करण्यासाठी केवळ मनुकेच नाहीतर योग्य जीवनशैली फॉलो करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भिजवलेल्या काळ्या मनुका कशा खाव्यात?

    Ans: काही मनुका रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाता येतात. सुरुवातीला कमी प्रमाणात घेऊन शरीराला त्याचा कसा परिणाम होतो हे पाहणे योग्य.

  • Que: वजन कमी करण्यासाठी काळ्या मनुका सकाळी खाव्यात का?

    Ans: सकाळी भिजवलेल्या मनुका घेणे हा एक पर्याय आहे; मात्र वजन कमी होण्यासाठी दिवसातील एकूण कॅलरी, आहाराची गुणवत्ता आणि शारीरिक हालचाल अधिक महत्त्वाची आहे.

  • Que: भिजवलेल्या काळ्या मनुकांचे फायदे काय आहेत?

    Ans: मनुकांमध्ये फायबर, पोटॅशियम आणि काही जीवनसत्त्वे व खनिजे असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचे सेवन केल्यास पचन आणि एकूण पोषणाला मदत होऊ शकते.

Web Title: Troubled by excess weight then consume soaked black raisins in this way to reap immense health benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
1

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

पावसाळ्यात ऑफिस मध्ये ‘डोळे येण्याचा’ संसर्ग वेगाने पसरतो? जाणून घ्या कारणे आणि  घरगुती उपाय
2

पावसाळ्यात ऑफिस मध्ये ‘डोळे येण्याचा’ संसर्ग वेगाने पसरतो? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

तणावाचा थेट परिणाम पोटावर! स्ट्रेसमुळे उद्भवू शकतात ‘या’ पचनक्रियेसंबंधित गंभीर समस्या, वेळीच करा योग्य उपचार
3

तणावाचा थेट परिणाम पोटावर! स्ट्रेसमुळे उद्भवू शकतात ‘या’ पचनक्रियेसंबंधित गंभीर समस्या, वेळीच करा योग्य उपचार

फ्रिजमध्ये ठेवलेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो आतड्यांच्या इन्फेक्शनचा धोका, शरीरात तयार होतील विषारी घटक
4

फ्रिजमध्ये ठेवलेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो आतड्यांच्या इन्फेक्शनचा धोका, शरीरात तयार होतील विषारी घटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.