Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेंगदाणे खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड अननसाची चटकदार चटणी

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला खूप आवडते. अननसाचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अननसाची चटणी बनवण्याची सोपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2025 | 03:35 PM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड अननसाची चटकदार चटणी

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड अननसाची चटकदार चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणात तोंडी लावण्यासाठी घरी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. शेंगदाणे चटणी, खोबऱ्याची चटणी, कैरीची चटणी किंवा इतर अनेक वेगवेगळ्या चटण्या जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवल्या जातात. चटणी तुम्ही चपाती, भात किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चटणीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अननसाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. तसेच अननसामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. अननसमध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी अननसाची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया अननस चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणीचे सत्व, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक

साहित्य:

  • अननस
  • गूळ
  • मीठ
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • काळीमिरी पावडर
  • लिंबाचा रस
  • आल्याचा रस
  • मोहरी
  • कढीपत्ता
वर्षभर टिकणारा चाट मसाला आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, फळांना लागेल चटकदार चव

कृती:

  • अननसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकून भाजून घ्या. नंतर कढीपत्ता घाला.
  • त्यानंतर त्यात बारीक तुकडे करून घेतलेले अननस टाकून मिक्स करा. चवीनुसार त्यात मीठ टाकून मिक्स करा.
  • अननस व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, लाल तिखट, जिऱ्याची पावडर आणि गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • अननस व्यवस्थित शिजून मऊ झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि आल्याचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली अननसाची चटणी. ही चटणी अधिककाळ व्यवस्थित टिकून राहते.

Web Title: Try sweet and tangy pineapple chutney a simple homemade recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.