Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश किंवा साबणाचा वापर न करता तुरटीचा करा वापर, त्वचेला होतील अनेक फायदे

त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर न करता तुरटीचा वापर करावा. यामुळे त्वचेवर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल. याशिवाय चेहरा अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसेल. जाणून घ्या तुरटी वापरण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2025 | 01:17 PM
तेलकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश किंवा साबणाचा वापर न करता तुरटीचा करा वापर

तेलकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश किंवा साबणाचा वापर न करता तुरटीचा करा वापर

Follow Us
Close
Follow Us:

त्वचा स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. कधी फेशवॉश लावले जाते तर कधी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळे साबण त्वचेवर लावले जातात. मात्र तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. चेहऱ्यावर केमिकलयुक्त साबण लावल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेवर स्किन काळवंडल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर किंवा वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तुरटीचा वापर करावा. बऱ्याचदा पुरुष दाढी केल्यानंतर तुरटीचा वापर करतात. दाढी केल्यानंतर चेहऱ्यावरून तुरटी फिरवी जाते. त्वचेसाठी तुरटी अतिशय प्रभावी आहे. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर तुरटीचा वापर करावा. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात आणि त्वचा स्वच्छ होते.(फोटो सौजन्य – iStock)

केसांच्या वाढीसाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांची होईल झपाट्याने वाढ

उन्हामुळे तेलकट किंवा चिकट झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर न करता तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या वापरामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तुरटीचा वापर करावा. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. तुरटी चेहऱ्यावर लावल्यामुळे कोणतेही गंभीर परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुरटीचा वापर कसा करावा? तुरटी वापरल्यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामध्ये असलेले नॅचरल अ‍ॅंटी-सेप्टिक गुणधर्म त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळवून देतात.

तुरटी त्वचेला लावण्याचे फायदे:

तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमचा चेहरा अतिशय क्लीन आणि स्वच्छ दिसेल. पिंपल्स, फोड, स्किन इन्फेक्शन किंवा त्वचेच्या अनेक समस्यांपासून कायमचा आराम मिळवून देण्यासाठी तुरटी मदत करेल. त्वचेवर वाढलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुरटीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. त्वचेच्या ओपन पोर्समध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करावा.

तुरटी वापरण्याची योग्य पद्धत:

तुरटीचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावला जातो. तसेच तुरटीचा वापर करून तुम्ही चेहरा स्वच्छ धुवू शकता. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर तुरटी चेहऱ्यावर फिरवल्यास त्वचा अधिक स्वच्छ होईल. तुरटी फिरवल्यानंतर त्वचेवर कोणताही साबण किंवा फेशवॉश लावू नये. तुरटी फिरवून त्वचा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा पुसून घ्या.

खरंच Sunscreen लावल्याने शरीरातील Vitamin D कमी होते? ‘हे’ आहे सत्य

तुरटी कितीवेळा चेहऱ्यावर लावावी?

चेहरा स्वच्छ धुवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीचा वापर करून चेहरा तुम्ही एकदा किंवा दोनदाच धुवू शकता. जास्त वेळ तुरटी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेक पडू शकते. दोन वेळेपेक्षा जास्त वेळ तुरटी त्वचेवर लावू नये. यामुळे चेहऱ्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तुरटी लावल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use alum instead of face wash or soap to clean oily face home remedies for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Alum
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
3

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
4

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.