• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Does Applying Sunscreen Really Reduce Vitamin D In The Body

खरंच Sunscreen लावल्याने शरीरातील Vitamin D कमी होते? ‘हे’ आहे सत्य

उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, कोणत्याही ऋतूत सनस्क्रीन लावणे आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचे असते. मात्र एक अशी माहिती पसरवली जात आहे की सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन डी कमी होते. चला यामागील सत्यता जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 02, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या सर्वांनाच माहित आहे की सनस्क्रीन आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. मात्र, तुम्हाला कधी असा प्रश्न आला आहे का की दररोज सनस्क्रीन लावल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी कमी तर होत नाही आहे ना? खरं तर, व्हिटॅमिन डी ला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ असेही म्हणतात कारण ते आपल्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडल्यावर आपल्या शरीरात तयार होते. हे व्हिटॅमिन आपली हाडे मजबूत करते आणि आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

खरंच, सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते का? चला यामागील सत्य जाणून घेऊयात. तसेच हे देखील जाणून घेऊयात की सूर्यप्रकाशात सुरक्षित राहूनही तुम्हाला व्हिटॅमिन डी कसा मिळू शकतो.

दात सैल झालेत? वेदना नकोशा झाल्यात? दातांच्या कोणत्याही समस्येवर रामबाण ठरतो ‘हा’ घरगुती दंतमंजन; काही दिवसांतच देतो आराम

शरीर व्हिटॅमिन डी कसे बनवते?

जेव्हा सूर्यप्रकाश, विशेषतः UVB किरण आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा आपले शरीर स्वतःहून व्हिटॅमिन डी बनवू लागते. हा एक अतिशय नैसर्गिक मार्ग आहे ज्याद्वारे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो. परंतु काही लोकांना असे वाटते की जर आपण सनस्क्रीन लावले, जे सूर्यकिरणांना आपल्या त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून रोखते, तर कदाचित आपले शरीर व्हिटॅमिन डी बनवू शकणार नाही. यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते.

सनस्क्रीन खरोखर व्हिटॅमिन डीचे उत्पादन रोखते का?

काही संशोधनांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने शरीराच्या प्रत्येक भागावर हाय एसपीएफ असलेले सनस्क्रीन योग्यरित्या लावले असेल तर ते सूर्याच्या यूव्हीबी किरणांना रोखू शकते. हे यूव्हीबी किरण आपल्या त्वचेत व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत करतात. म्हणून, असे केल्याने व्हिटॅमिन डीचे उत्पादन कमी होऊ शकते.मात्र, वास्तविक जीवनात, बहुतेक लोकं सनस्क्रीन इतके चांगले लावत नाहीत. लोक दररोज संपूर्ण शरीरावर कधीही सनस्क्रीन लावत नाहीत. यामुळे, सनस्क्रीन लावल्यानंतरही थोडेसे यूव्हीबी किरण त्वचेपर्यंत पोहोचतात आणि व्हिटॅमिन डी तयार होते.

ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की जरी लोक हाय एसपीएफ असलेली सनस्क्रीन लावत असले तरी त्यांच्या शरीरात आवश्यक व्हिटॅमिन डी तयार होत राहतो. याचा अर्थ असा की सनस्क्रीन सूर्याच्या किरणांना थोडेसे रोखतात, परंतु व्हिटॅमिन डीचे उत्पादन पूर्णपणे थांबवत नाहीत.

पावसाळा स्पेशल पदार्थ! थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार

सनस्क्रीन आणि व्हिटॅमिन डीच्या वापरामध्ये संतुलन कसे ठेवाल ?

दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते, तर सनस्क्रीन लावणे थांबवण्याची गरज नाही. तुम्ही दररोज सनस्क्रीन न लावता सौम्य सकाळच्या उन्हात थोडा वेळ (अंदाजे 10 ते 15 मिनिटे) घालवू शकता. सकाळची वेळ चांगली असते कारण तेव्हा सूर्यकिरण फार तीव्र नसतात आणि तुमची त्वचा सुरक्षित राहते.

तसेच, तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करा. जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, तर तुम्ही डॉक्टरांशी बोलल्यानंतर पूरक आहार घेऊ शकता.

शरीरात व्हिटॅमिन डी कसे वाढवाल?

सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थ समाविष्ट करून व्हिटॅमिन डी मिळवू शकता. अंडी, फॅटी फिश (जसे की सॅल्मन), दूध आणि इतर काही पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. याशिवाय, बरेच लोक व्हिटॅमिन डीच्या गोळ्या किंवा पूरक आहार देखील घेतात जेणेकरून त्यांच्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळू शकेल.

Web Title: Does applying sunscreen really reduce vitamin d in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Marathi News
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.