Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘या’ फळाचा फेसपॅक नक्की करा ट्राय, त्वचा होईल गोरीपान

पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्वचेसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पपईचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2025 | 11:40 AM
पपईचा फेसपॅक लावण्याचे फायदे

पपईचा फेसपॅक लावण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. कोरड्या त्वचेवर कितीही उपाय केले तरीसुद्धा त्वचा कोरडीचं राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर मेकअप केल्यास त्वचा अधिकच खराब होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर अनेक महिला त्वचेवर बाजारात मिळणारे महागडे ब्युटी प्रॉडक्ट लावतात. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होण्याऐवजी अधिकच कोरडी होऊन जाते. चेहऱ्यावर चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होते. याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होतो. त्यामुळे कोणत्याही केमिकल किंवा हर्बल प्रॉडक्टचा वापर करताना ते त्वचेला सूट होईल की नाही याची खात्री करून मगच वापरावे.(फोटो सौजन्य – iStock)

ग्लोइंग त्वचेसाठी सतत गुलाबपाणी वापरता? मग जाणून घ्या त्वचेचे होणारे गंभीर नुकसान

त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर तुम्ही पपईचा फेसपॅक वापरू शकता. पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी महत्वाचे आहेत. यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट्स, विटामिन इ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पपईचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि ग्लोइंग दिसते. याशिवाय दुधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून उजळ्वण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होते. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.

साहित्य:

पपईचा गर
दूध

कृती:

पपईचा फेसपॅक तयार करताना सर्वप्रथम, पपईचा गर काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर आणि दूध टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार करून झाल्यानंतर वाटीमध्ये फेसपॅक काढून घ्या. तयार करून घेतलेला फेसपॅक संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावून घेतल्यानंतर १५ मिनिटं फेसपॅक त्वचेवर तसाच ठेवा. 15 मिनिटानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम होईल. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आठवड्यातून दोनदा तुम्ही पपईचा फेसपॅक लावू शकता.

Best Face Oil: चेहरा उजळण्यासाठी ‘हे’ ऑइल ठरेल बेस्ट, दिसाल अजूनच तरुण

पपईचा फेसपॅक लावण्याचे फायदे:

  • पपईचा फेसपॅक त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. पपईमध्ये असलेले पाणी आणि एन्जायम्स त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे त्वचेवरील तणाव कमी होतो.
  • त्वचेसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. यामुळे चेहरा फ्रेश आणि ताजेतवटवीत दिसतो.
  • चेहऱ्यावर आलेली सूज किंवा इतर इन्फेक्शन कमी करण्यासाठी त्वचेवर पपईचा फेसपॅक किंवा पपईचा गर लावावा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Use this fruit face pack to get relief from dry skin papaya facepack for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • Skin Care

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.