Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात केस सतत गळतात? केसांच्या वाढीसाठी ‘या’ तेलाचा नियमित करा वापर, केस होतील मजबूत

केसांच्या वाढीसाठी कोणत्याही ट्रीटमेंट किंवा हेअर मास्क लावण्यापेक्षा घरगुती तेलांचा वापर करून केसांची योग्य काळजी घ्यावी. केसांच्या वाढीसाठी या तेलाचा नियमित वापर करावा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2025 | 09:57 AM
केसांच्या वाढीसाठी 'या' तेलाचा नियमित करा वापर

केसांच्या वाढीसाठी 'या' तेलाचा नियमित करा वापर

Follow Us
Follow Us:

कडक उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचा, केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर संपूर्ण शरीराची योग्य काळजी घ्यावी. उन्हाळ्यात केस अधिक रुक्ष आणि कोरडे होऊ लागतात. सतत घाम आल्यामुळे केस चिकट आणि तेलकट होतात. केस चिकट झाल्यानंतर योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे किंवा केसांसंबधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. केसांचे आरोग्य खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे नियमित केसांची निगा राखणे आवश्यक आहे. अनेक महिला केसांच्या वाढीसाठी किंवा कोंडा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)

लिपबाम लावूनही ओठ काळवंडलेले दिसतात? चमकदार ओठांसाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी

केसांच्या वाढीसाठी केसांवर हेअर मास्क, हेअर सिरम, हेअर ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा केस निरोगी आणि चमकदार दिसत नाही. केसांमध्ये कोंडा किंवा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा महिला मानसिक तणावात जातात. ज्यामुळे आणखीनच केस गळू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणते तेल अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या तेलाचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे.

केसांच्या वाढीसाठी गुणकारी तेल:

खोबऱ्याचे तेल:

मागील अनेक वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जात आहे. या तेलात असलेले गुणधर्म केसांना पोषण देतात. याशिवाय केस मजबूत करतात. त्यामुळे केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी केसांना नियमित खोबरेल तेलाने मसाज करावी. खोबरेल तेलाची मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केस चांगले दिसू लागतात. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि केस डीप कंडीशनींग होण्यासाठी केसांना खोबरेल तेल लावावे.

एरंडेल तेल:

वारंवार केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांची वाढ खुंटते. त्यामुळे केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर एरंडेल तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे केसांमधील नैसर्गिक चमक वाढण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले रिसिनॉलिक अ‍ॅसिड स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मदत करते. एरंडेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांची वाढ लवकर होते. मात्र केसांना एरंडेल तेल लावताना ते केसांना थेट लावू नये, यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. एरंडेल तेल लावताना खोबरेल तेलात किंवा इतर कोणत्याही तेलात मिक्स करून लावावे.

कायम दीर्घयुषी राहण्यासाठी शरीरातील ‘या’ अवयवांना नियमित करा मालिश, वाढत्या वयात सुद्धा नेहमीच दिसाल तरुण

कांद्याचे तेल:

केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या तेलाचा वापर केला जातो. कांद्याचे तेल केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये असलेले गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देतात. या तेलात असलेले सल्फर केस तुटण्यापासून वाचवतात आणि केसांची वाढ चांगली होते. कांद्याच्या तेलात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, हे गुणधर्म केसांना पोषण देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use this oil regularly for hair growth home remedies for long hair simple remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • hair care tips
  • Home Remedies For Dandruff
  • Long Hair

संबंधित बातम्या

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च
1

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट
2

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.