केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळतो. जाणून घ्या केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
केसांच्या वाढीसाठी कोणत्याही ट्रीटमेंट किंवा हेअर मास्क लावण्यापेक्षा घरगुती तेलांचा वापर करून केसांची योग्य काळजी घ्यावी. केसांच्या वाढीसाठी या तेलाचा नियमित वापर करावा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जावेद हबीबने सांगितलेला हेअर मास्क नक्की ट्राय करून पहा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.
केसांमधील कोरडेपणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी भेंडीच्या पाण्याचा आणि तांदळाच्या पिठाचा वापर करावा. यामुळे केसांमधील कोंडा आणि कोरडेपणा कमी होईल आणि केस सुंदर आणि मऊ दिसू लागतील.
हिवाळ्यात केसांची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक असतं. कारण हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची अधिक शक्यता असते. अनेकदा केसांची काळजी घेऊनही कोंडा होतो. मग अशात केसातला कोंडा कसा स्वच्छ करायचा, हा…