
Recipe : हलकी गोड, तोंडात टाकताच विरघळणारी..., उत्तराखंडची 1100 वर्षे जुनी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का?
चवीला हलका गोड लागणाऱ्या या मिठाईचे नाव अरसा असून फार निवडक साहित्यापासून ही रेसिपी तयार केली जाते. उत्तरखंडात कोणता खास प्रसंग असला की या रेसिपीला तयार करण्यात येते. विशेषत: लग्नानंतर जेव्हा मुलगी माहेरुन सासरी जाते तेव्हा तिच्यासोबत काही पदार्थ देण्याची परंपरा आहे ज्यात या पदार्थाचा समावेश केला जातो. चला तर मग या पारंपारिक गोड पदार्थाला घरी कसे बनवता येईल याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
कृती