Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळेत घेतली जाणारी डुलकी जी केवळ आळस नसून आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. योग्य वेळेत आणि मर्यादित कालावधीसाठी घेतलेली वामकुक्षी मानसिक आणि शारीरिक ताजेतवानेपणा देण्यास मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 08:15 PM
आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत... वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत... वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • वामकुक्षी घेतल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मूड सुधारण्यास मदत होते.
  • २० ते ४५ मिनिटांची दुपारची डुलकी शरीरातील थकवा कमी करून ऊर्जा वाढवते.
  • जास्त वेळ झोपल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मर्यादित वामकुक्षी घेणे आवश्यक आहे.
झोपेसाठी वापरला जाणारा वामकुक्षी हा शब्द जुन्या काळात वापरला जात होता. वामकुक्षी (वाम’ म्हणजे ‘डावी’ आणि ‘कुक्षी’ म्हणजे ‘कुशी’. बहुतेक लोकांना वाटते, की आळस आला का डुलकी येते. पण हा एक गैरसमज आहे. खरे सत्य तर याच्या अगदी उलट आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण वामकुक्षी घेतल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दुपारी जेवल्यानंतर डाव्या अंगावर आडवे होणे किंवा झोपणे म्हणजे ‘वामकुक्षी’) घेतल्याने प्रत्यक्षात मानसिक सावधानता, शारीरिक हालचाली आणि मूड यांना चालना मिळू शकते. आज आपण या लेखात वामकुक्षी घेण्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेणार आहोत.

विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स

जेवण हे कारण नाही

सर्वांत जास्त सस्तन प्राणी दिवसभरातून थोड्या काळासाठी झोपण्याला पसंती देतात. याचप्रमाणे मनुष्यही रात्री ६-८ तास झोपण्यास प्राधान्य देतात. परंतु दुपारी १ ते ३ आणि रात्री २ ते ४ ही वेळ तर हमखास झोप लागण्याची आहे. यामुळे आता तरी तुमच्या लक्षात आले असेल की, दुपारी येणाऱ्या वामकुक्षीचे कारण दुपारचे जेवण नाही.

उत्तम औषध

यामुळे तुम्ही ४५ मिनिटे व्यवस्थित वामकुक्षी घेऊ शकता. हे एकाग्रता, स्मृती वाढण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम औषध आहे. खरे तर, तुम्ही दिवसभरात छोटाशी डुलकी घेत असाल तर चांगलेच आहे.

World Oral Health Day : दात निरोगी तर जीवन आनंदी! मौखिक आरोग्य म्हणजे काय? जाणून घ्या

अतिरेक टाळा

यामुळे तुमची आळस आणि थकव्यापासून सुटका होण्यास मदत मिळते, याउलट, जास्त काळ वामकुक्षी घेतल्याने हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधातील रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच जर कोणालाही जास्त काळ झोपण्याची इच्छा होत असेल तर त्याबाबत तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.

आदर्श वेळ

तुमच्यासाठी डुलकी घेण्याची २० मिनिटे ते २ तास ही आदर्श वेळ तयार करण्यात आलेली आहे. झोपेच्या दरम्यान आपला मेंदू पाच टप्प्याच्या आवर्तनामध्ये विद्युत क्रिया करत असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Vamkukshi benefits afternoon nap health benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
3

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.