Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2025: उपवासावेळी घरी बनवा चटाकेदार रताळ्याची चाट; नोट करा रेसिपी

वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यादिवशी महिला उपवास करतात अशात आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाची एक टेस्टी आणि चटपटीत अशी रेसिपि घेऊन आलो आहोत. उपवासात चटपटीत खायची इच्छा झाल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 08, 2025 | 10:03 AM
Vat Purnima 2025: उपवासावेळी घरी बनवा चटाकेदार रताळ्याची चाट; नोट करा रेसिपी

Vat Purnima 2025: उपवासावेळी घरी बनवा चटाकेदार रताळ्याची चाट; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

वटपौर्णमेचा सण हिंदू धर्मातील एक महत्तवाचा एक मानला जातो. या सणानिमित्त विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत वडाच्या झाडाची पूजा करतात. उपवासावेळी अनेक पदार्थ खाणे वर्ज्य असते अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत जी उपवासावेळी तुमच्या फार कामी येऊ शकते. अचानक हलकी भूक लागली आणि काही चटपटीत खावंसं वाटलं तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.

पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी

उपवासाच्या दिवशी काहीतरी झणझणीत आणि हेल्दी खायचं असेल, तर शकरकंदाची चाट ही एक उत्तम पर्याय आहे. रताळं हे उपवासात खाल्ले जाणारे पौष्टिक कंदमुळ आहे. हे चवीलाही उत्तम आणि पचनास सुलभ असते. ही चाट आपण काही निवडक पदार्थांपासून तयार करणार आहोत, ज्यामुळे यासाठी तुमचा फार वेळही जाणार नाही आणि झटपट ती बनून तयारही होईल. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • रताळ (स-Weet Potato) – २ मध्यम आकाराची (उकडून सोललेली)
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस – १-२ टेबलस्पून
  • सैंधव मीठ – चवीनुसार
  • तूप
  • शेंगदाणे – भाजलेले
  • जिरे पावडर – चिमूटभर
  • डाळिंब – सजविण्यासाठी
विकेंड बनवा खास, घरी मुघलाई जेवणाचा थाट! व्हेज लव्हर्ससाठी खास Mughlai Paneer Recipe

कृती

  • रताळ्याची चाट तयार करण्यासाठी सर्वप्रथम रताळे उकडून सोलून घ्या व मध्यम चौकोनी तुकड्यांमध्ये कापा.
  • एका मोठ्या बाऊलमध्ये शकरकंदाचे तुकडे टाका.
  • त्यानंतर गॅसवर एक कढई घेऊन त्यात तूप टाका
  • यानंतर यात रताळ्याचे तुकडे टाका आणि मध्यम आचेवर हलके शॅलो फ्राय करून घ्या
  • आता हे रताळ्याचे तुकडे एका वाडग्यात टाका
  • यात भाजलेले शेंगदाण्याचा भरड कुट, सैंधव मीठ, जिरे पावडर, चाट मसाला आणि थोडा लिंबाचा रस घाला
  • सर्व साहित्य छान एकत्रितपणे मिसळून घ्या
  • तयार चाट एका वाटीत काढून यावर डाळिंबाचे तुकडे टाका आणि लगोलग खाण्यासाठी सर्व्ह करा
  • उपवासासाठी योग्य फोडणीसाठी तूप किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता
  • चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीचे मसालेही यात घालू शकता
  • ही रेसिपी उपवासातील एक झणझणीत आणि आरोग्यदायी पर्याय आहे. आवर्जून करून पाहा!

Web Title: Vat purnima 2025 specially for upvas sweet potato chaat recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Moog Cutlet:  स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी
1

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
2

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
3

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
4

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.