• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Punjabi Style Tasty And Soft Kulcha Recipe In Marathi

पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी

हॉटेलसारखा पंजाबी कुलचा तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. यासाठी फार साहित्याची आणि वेळेची गरज भासत नाही. याची चव कोणत्याही भाजीसोबत छानच लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2025 | 08:15 PM
पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी कुलचा रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंजाबी कुलचा हा उत्तर भारतातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रकारचा ब्रेड आहे, जो प्रामुख्याने अमृतसर, पंजाब येथे खूपच प्रसिद्ध आहे. कुलचा बहुधा छोले किंवा कोणत्याही पंजाबी सब्जीबरोबर सर्व्ह केला जातो. कुलच्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची हलकी साखरसर चव, मऊपणा आणि कुरकुरीत पोत. हा नानसारखा दिसतो, परंतु तो तवा किंवा ओव्हनवर भाजला जातो व त्यावर लोणी किंवा बटर लावले जाते.

विकेंड बनवा खास, घरी मुघलाई जेवणाचा थाट! व्हेज लव्हर्ससाठी खास Mughlai Paneer Recipe

अनेकदा हॉटेलमध्ये किंवा कोणत्या धाब्यावर गेल्यावर कुलचा आवर्जून मागवला जातो. बटर लावून भाजलेला हा मऊदार कुलचा कोणत्याही भाजीसह लज्जतदार लागतो. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याच्या प्रेमात पाडते. यासहच याची रेसिपीही फार सोपी, सहज आणि झटपट तयार होणारी आहे. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पहा. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मैदा – २ कप
  • साखर – १ टीस्पून
  • मीठ – ½ टीस्पून
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  • दही – ½ कप
  • दूध – ¼ कप (गरम)
  • तेल – १ टेबलस्पून
  • पाणी – गरजेनुसार
  • तूप / लोणी – वरून लावण्यासाठी
  • कलौंजी (निगेला बियाणं) – १ टीस्पून
  • कोथिंबीर – थोडीशी, बारीक चिरून

काहीतरी नवीन ट्राय करा; घरी बनवा कोरियन स्टाईल टेस्टी Cheese Corn Dog

कृती

  • पंजाबी कुलचा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत मैदा, मीठ, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करा. त्यात दही, दूध, आणि तेल घालून मळायला सुरुवात करा
  • गरजेनुसार पाणी घालून मऊ आणि थोडी चिकटसर कणिक मळा. कणिक झाकून किमान २ तासासाठी झाकून ठेवा.
  • कणिक फुगल्यावर त्याचे समान गोळे करा.
  • गोळा घेऊन त्याला थोडा जाडसर लाटून त्यावर थोडे कलौंजी आणि कोथिंबीर शिंपडा आणि पुन्हा थोडं लाटा, जेणेकरून ते चिकटून राहील.
  • गरम तव्यावर कुलचा टाका. एक बाजू थोडी भाजल्यावर पलटा आणि दुसऱ्या बाजूला थोडं तूप लावून कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • कुलचा दोन्ही बाजूंनी भाजल्यावर वरून बटर लावा.
  • कुलचा गरम गरम ठेवून छोले, रायता किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
  • हवे असल्यास कुलच्याच्या मधोमध बारीक किसलेले पनीर किंवा बटाट्याचा भरवसा घालून स्टफ कुलचाही बनवू शकता.
  • तव्याऐवजी ओव्हन असल्यास प्रीहिट करून २००°C वर १० मिनिटे बेक करता येते.
  • दही व दूधामुळे कुलचा खूपच मऊ आणि चवदार होतो.

Web Title: Punjabi style tasty and soft kulcha recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
1

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
2

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
3

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी
4

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गणपतीला तुळशी चालत नाही? तुम्हाला ‘ती’ गोष्ट माहितीये का? “लग्नासाठी घातली मागणी पण…”

गणपतीला तुळशी चालत नाही? तुम्हाला ‘ती’ गोष्ट माहितीये का? “लग्नासाठी घातली मागणी पण…”

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…

Dhruv Jurel Century: अहमदाबादमध्ये ‘ध्रुव’ची बॅट तळपळी; कसोटी कारकिर्दीतील झळकावले पहिले शतक

Dhruv Jurel Century: अहमदाबादमध्ये ‘ध्रुव’ची बॅट तळपळी; कसोटी कारकिर्दीतील झळकावले पहिले शतक

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

व्हिडिओ

पुढे बघा
‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.