Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 वर्षांसाठी होणार राहण्या-खाण्याची सोय; क्रूझ कंपनी देत आहे 140 देश आणि 400 शहर फिरण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्पेशल ऑफर

क्रूझ फिरण्याचे स्वप्न अखेर होणार पूर्ण...! व्हिला व्हिए रेसिडेन्सेसने 'आशियाना ॲट सी' नावाचा कार्यक्रम सुरु केला आहे ज्यानुसार तुम्हाला एक गोल्डन पासपोर्ट दिला जाईल. याने तुम्ही 140 देश आणि 400 शहरांचा प्रवास करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2025 | 08:49 AM
3 वर्षांसाठी होणार राहण्या-खाण्याची सोय; क्रूझ कंपनी देत आहे 140 देश आणि 400 शहर फिरण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्पेशल ऑफर

3 वर्षांसाठी होणार राहण्या-खाण्याची सोय; क्रूझ कंपनी देत आहे 140 देश आणि 400 शहर फिरण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्पेशल ऑफर

Follow Us
Close
Follow Us:

निवृत्तीनंतर जग पाहण्याचं स्वप्न अनेकजण बाळगतात. आता एका क्रूज लाइन कंपनीने अशा प्रवाशांसाठी खास योजना सुरू केली आहे. ‘गोल्डन पासपोर्ट सर्व्हिस’ या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सलग ३ वर्षांपेक्षा जास्त काळ १४० हून अधिक देशांत समुद्र सफरीची संधी मिळणार आहे. या काळात प्रवाशांना जगभरातील ४०० पेक्षा जास्त शहरांना भेट देता येणार आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, एंडलेस होरायझन्स – विला वी रेसिडेन्सेस या कंपनीकडून “समुद्रावरच घर” (Home at Sea) ही संकल्पना राबवली जात आहे. यामध्ये प्रवाशांना क्रूज जहाजावर आजीवन वास्तव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

किती खर्च येईल?

या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 99,999 डॉलर्स (सुमारे 87 लाख रुपये) इतका खर्च येणार आहे. गोल्डन पासपोर्ट घेतलेल्या व्यक्तींना सलग प्रवास करता येईल आणि प्रत्येक सफर साधारण ३ ते ३.५ वर्षांपर्यंत चालेल.
बहुतांश बंदरांवर जहाज थांबण्याची वेळ २–३ दिवसांची असेल, ज्यामुळे प्रवाशांना स्थानिक संस्कृती आणि शहर पाहण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.

जहाजावर मिळणाऱ्या सोयी

क्रूजवर प्रवाशांना आलिशान जीवनशैली अनुभवता येईल. त्यात –

  • जेवण, कपडे धुणे, हाऊसकीपिंग
  • मनोरंजन, इंटरनेट सुविधा
  • वाईन व बीअर सारखी पेये
  • वार्षिक आरोग्य तपासणी मोफत
  • पोर्ट टॅक्स किंवा लपविलेले शुल्क नसलेली सेवा

या सर्व गोष्टींचा समावेश पॅकेजमध्ये करण्यात आला आहे.

वयोगटानुसार किंमत

९० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी – 99,000 डॉलर्सचे विशेष पर्याय उपलब्ध.

५५ ते ६० वयोगटासाठी – सर्वात महाग पॅकेज, ज्याची किंमत 299,999 डॉलर्स इतकी आहे.

कंपनीचे संस्थापक माईक पीटरसन यांच्या मते, निवृत्तीनंतर अनेकांना आपली कमाई आनंदाने खर्च करून उर्वरित आयुष्य प्रवासात घालवायचे असते, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

गोल्डन पासपोर्ट – जग फिरण्याची सुवर्णसंधी

कंपनीच्या सीईओ कॅथी विलाल्बा सांगतात, “जीवन खूप वेगाने पुढे सरकते. अनेकांना वाटते की जग पाहायची संधी हातातून निसटली. ही योजना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे.”

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

क्रूज पॅकेजची माहिती

  • Inside Villa – सुरुवात $129,999 पासून
  • Porthole Villa – सुरुवात $149,999 पासून
  • Ocean View Villa – सुरुवात $169,999 पासून
  • Balcony Villa – सुरुवात $329,999 पासून
  • Deluxe Balcony Villa – सुरुवात $379,999 पासून
  • Villa Suite – सुरुवात $439,999 पासून

थोडक्यात, ही योजना म्हणजे निवृत्तीनंतर जगभर प्रवास करून आलिशान जीवनशैली जगण्याची संधी आहे.

 

Web Title: Villa vie residences cruise giving special golden passport to the the retirees know the details travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Career in Tourism: भटकंतीसोबत पर्यटन क्षेत्रात करिअर कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
1

Career in Tourism: भटकंतीसोबत पर्यटन क्षेत्रात करिअर कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य
2

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
3

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
4

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.