Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Ice Pack Benefits : बर्फाचा शेक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा ठरु शकतो. याचा वापर फक्त जखमांवर नाही तर शरीराच्या अनेक आजारांना दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. आजच जाणून घ्या फायदे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 08:15 PM
Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका सोप्या हॅकबद्दल सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
  • बर्फाचा शेक दिल्याने शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये आराम मिळू शकतो, असा दावा केला जात आहे.
  • तणाव, झोप आणि दैनंदिन आरोग्याशी संबंधित फायद्यांमुळे अनेकजण हा उपाय ट्राय करत आहेत.
लहान-सहान जखमांवर बऱ्याचदा बर्फाच्या तुकड्याची शेक दिली जाते. अनेकदा चेहऱ्यावरही बर्फाचा तुकडा लावला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? हा लहान बर्फाचा तुकडा सध्या चांगलाच व्हायरल होत असून शरीराच्या अनेक समस्यांना दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. व्हायरल दाव्यानुसार, बर्फाच्या तुकड्याला मानेच्या वरच्या भागात चोळल्याने किंवा तिथे आईस पॅकने शेक दिल्याने तणाव कमी होऊ शकतो.

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

तुम्ही आजवर हा हॅक ट्राय केला नसेल तर आताच याचा वापर सुरु करा, कारण असं करुन तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. वास्तविक, मानेच्या वरच्या बाजूला व्हेगस नर्व्ह नावाची एक नस असते जी शरीराच्या सर्व दुखण्यांसाठी कारणीभूत ठरत असते. या नसेवर जर थंड बर्फ लावला तर सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यात मदत होऊ शकते. चला मानेवरील भागात बर्फाचा तुकडा लावल्याने कोणत्या समस्यांना दूर करता येऊ शकते ते जाणून घेऊया.

तणावाला दूर करते

मानेच्या वरच्या बाजूला पॅरासिम्फॅटिक नस असते. जेव्हा या भागात बर्फाचा शेक दिला जातो तेव्हा ही नस एक्टीव्ह मोडमध्ये जाते ज्यानंतर नस शरीराला स्ट्रेस कमी करण्यासाठी सिग्नल देते. जर तुम्हाला तणावाचा फार त्रास होत असेल किंवा कामाच्या प्रेशरमुळे तणाव वाढत असेल तर हा हॅक तुम्ही जरुर घरी ट्राय करावा. यासाठी बर्फाचा तुकडा घेऊन त्याला मानेच्या वर खास पाॅईंटवर ठेवा. यामुळे तणाव कमी करण्यास मदत होईल.

मायग्रेनच्या त्रासाला कमी करते

इंटरनेटवर केलेल्या दाव्यानुसार, मानेच्या वरच्या बाजूला काही एक्यूप्रेशर प्वाइंट सी7 आणि फॅन्यू पाॅईंट असतात. या पाॅईंट्सवर बर्फाचा तुकडा ठेवताच मायग्रेनचा त्रास कमी होण्यास सुरुवात होते. तणावामुळे जर डोकं दुखत असेल तर मानेच्या मागच्या बाजूला बर्फाचा तुकडा काहीवेळ ठेवून पाहा.

झोपेची गुणवत्ता सुधारते

लहान बर्फाचा तुकडा तुमचे मन देखील शांत करु शकते. यामुळे शरीर रिलॅक्स मोडमध्ये जाते ज्यामुळे झोप चांगली लागते. खरंतर यामुळे व्हेगस नस एक्टिव्ह होते ज्यामुळे तणाव कमी करण्यास मदत मिळते. यामुळे डोक्याचे दुखणेही कमी होते ज्यामुळे बाॅडी रिलॅक्स होऊन शांत झोप लागण्यास मदत मिळते.

पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करायला जास्त वेळ मिळत नाही? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा मसूर डाळ, चेहऱ्यावर येईल ग्लो

पोटदुखीपासून आराम

तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असल्यास तुम्ही मानेच्या वरच्या भागात बर्फाच्या तुकड्याने शेक घेऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते आणि अन्न पचवण्यास फार वेळ लागत नाही. प्रेशर पाॅईंटवर बर्फ लावल्याने मणक्यालाही आराम मिळतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Viral health hack benefits of applying ice pack on upper neck for better sleep and stress relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.