Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : फ्यूजन डिशने वाढवा संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत, घरी बनवा ‘स्मॅश्ड आलू टिक्की टॅको’, लहान मुले होतील खुश

Smashed Aloo Tikki Taco Recipe : मागील काही काळापासून सोशल मिडियावर स्मॅश्ड आलू टिक्की टॅको ही रेसिपी फार ट्रेंड करत आहे. स्ट्रीट फूड लव्हर्स असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. ही एक इंडियन फ्यूजन डिश आहे जी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टीफिनसाठी तयार केली जाऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 01:15 PM
Recipe : फ्यूजन डिशने वाढवा संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत, घरी बनवा 'स्मॅश्ड आलू टिक्की टॅको', लहान मुले होतील खुश

Recipe : फ्यूजन डिशने वाढवा संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत, घरी बनवा 'स्मॅश्ड आलू टिक्की टॅको', लहान मुले होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • टॅको हा पाश्चात्य पदार्थ आहे तर आलू टिक्की हा देसी भारतीय पदार्थ आहे.
  • दोन्ही पदार्थांच्या मिश्रणाने आपण एक हटके पदार्थ आज तयार करणार आहोत.
  • याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल, पार्टी स्नॅक्ससाठीही तुम्ही हा पदार्थ घरी बनवू शकता.
स्मॅश्ड आलू टिक्की टॅको हा पदार्थ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला एक फ्युजन स्ट्रीट फूड प्रकार आहे. भारतीय आलू टिक्कीची चव आणि मेक्सिकन टॅकोची स्टाइल यांचा अनोखा संगम या रेसिपीत पाहायला मिळतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली आलू टिक्की, त्यावर ताज्या भाज्या, सॉस आणि चीजचा स्वाद यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. विशेष म्हणजे ही रेसिपी घरी सहज तयार करता येते आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पाहुण्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरते. जर तुम्हाला नेहमीच्या चाट किंवा टिक्कीपेक्षा काहीतरी वेगळे आणि ट्रेंडी बनवायचे असेल, तर स्मॅश्ड आलू टिक्की टॅकोची ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच घरी बनवायला हवी. चला नोट करुन घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा

साहित्य

आलू टिक्कीसाठी:

  • 4 उकडलेले बटाटे
  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
टॉपिंगसाठी:
  • 2 चपाती
  • 1 कप बारीक चिरलेला कोबी
  • 1 छोटा कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 टोमॅटो (बिया काढून चिरलेला)
  • 2 टेबलस्पून मेयोनीज
  • 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस
  • 1 टेबलस्पून हिरवी चटणी
  • किसलेले चीज
लहान मुलं फळे खायचा कंटाळा करतात? मग ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून झटपट बनवा Soft Candy, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करा.
  • त्यात कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा.
  • या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा.
  • कढईत तेल गरम करुन तयार टिक्की तेलात छान क्रिस्पी होईपर्यंत तळा.
  • आता एक चपाती घेऊन त्याच्या मधोमध तयार टिक्की ठेवा.
  • टिक्कीवर कोबी, कांदा आणि टोमॅटो घाला.
  • मग यावर मेयोनीज, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस, किसलेले चीज टाका.
  • शेवटी चपातीला दुमडून याला टॅकोचा आकार द्या.
  • आता हा तयार देसी टॅको गरम तव्यावर थोडा कुरकुरीत होईपर्यंत हलका भाजून घ्या आणि मग खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • या टॅकोसोबत पुदिना चटणी, स्पायसी मेयो किंवा चीज डिप दिल्यास चव आणखी वाढते.

Web Title: Viral smashed aloo tikki tacos recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी
3

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
4

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.