Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदू तल्लख करायचाय? डोक्यातील घाण बाहेर काढण्यासाठी चालणं-फिरणं आहे महत्त्वाचं, नवीन संशोधन काय सांगते ते जाणून घ्या

मेंदूचे आरोग्य टिकवण्यासाठी मोठे उपाय करण्याची गरज नाही; नियमित चालणे आणि शरीराची हालचाल हीच सर्वात सोपी आणि प्रभावी सवय ठरू शकते. संशोधनानुसार, चालण्यामुळे मेंदूची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया अधिक सक्रिय होते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 08:15 PM
मेंदू तल्लख करायचाय? डोक्यातील घाण बाहेर काढण्यासाठी चालणं-फिरणं आहे महत्त्वाचं, नवीन संशोधन काय सांगते ते जाणून घ्या

मेंदू तल्लख करायचाय? डोक्यातील घाण बाहेर काढण्यासाठी चालणं-फिरणं आहे महत्त्वाचं, नवीन संशोधन काय सांगते ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • चालणे आणि शारीरिक हालचाल मेंदूतील द्रवाचा प्रवाह वाढवून त्याची स्वच्छता करण्यात मदत करतात.
  • ‘ग्लायम्फॅटिक प्रणाली’ मेंदूमधील घाण आणि विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करते.
  • उंदरांवरील संशोधनातून शारीरिक हालचालीमुळे मेंदू अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून आले.
आपले संपूर्ण शरीर हे मेंदूवर नियंत्रित असते ज्यामुळे मेंदूच्या आरोग्याची काळजी राखणे फार महत्त्वाचे ठरते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मेंदूची काळजी राखण्यासाठी नक्की काय केलं जातं. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाहीये तर फक्त आपल्या चालण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शरीराची शरीरिक हालचाल मेंदूच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते. मनाच्या आंतरिक शुद्धीकरणासाठीही चालणं किती महत्त्वाचं आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

World Thalassemia Day का साजरा केला जातो? रक्तासंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांनी एक अतिशय मनोरंजक अभ्यास केला आहे, ज्यातून स्पष्ट झालं आहे की, शारीरिक हालचाल मेदूच्या आरोग्यावर चांगला परिणाम करत असते. नेचर न्यूरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, जेव्हा आपण उभे राहतो किंवा एक पाऊल टाकतो, तेव्हा आपल्या पोटाचे स्नायू आकुंचन पावतात. हे आकुंचन शरीरात नैसर्गिक पंपासारखे कार्य करते. हा पंप रक्त मणक्याकडे ढकलतो ज्यामुळे एक सौम्य दाब निर्माण होतो. परिणामी यामुळे मेंदूमध्ये एक सूक्ष्म हालचाल निर्माण होते, ज्यामुळे मेंदूच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते.

मेंदूचे संरक्षक कवच

मेंदूच्या चारही बाजूला सेरेब्रोस्पाइनल नावाचे एक द्रव असते. हे द्रव मेंदूला आवश्यक पोषण मिळवून देते, बाह्य धक्क्यांपासून संरक्षण करते आणि मेंदूत साचलेली घाण आणि विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यास मदत करते.

जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतो, तेव्हा निर्माण होणारा दाब या द्रवाचा प्रवाह गतिमान करतो. शास्त्रज्ञांनी या संपूर्ण प्रक्रियेचे वर्णन ग्लायम्फॅटिक प्रणालीचा भाग म्हणून केले आहे, जी मूळत: आपल्या मेंदूची स्वच्छता प्रणाली आहे.

साफसफाई म्हणजे एका घाणेरड्या स्पंजसारखी असते

शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेची तुलना घाणेरडा स्पंज पिळण्याशी केली आहे. ज्याप्रकारे हाताने घाणेरडा स्पंज पिळल्याने त्यात साचलेली सर्व घाण निघून जाते त्याचप्रमाणे जेव्हा शारीरिक हालचालींमुळे मेंदूला चालना मिळते, तेव्हा त्यात साचलेली सर्व घाण ही बाहेर पडते.

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम

उंदरांवर केलेले संशोधन

शास्त्रज्ञांनी उंदरावर केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, त्यांचे स्नायू सक्रिय झाल्यावर मेंदू देखील अधिक सक्रिय झाला. यामुळे द्रवाचा प्रवाह वेगवान झाला. अनेकांना असे वाटते की कोडी सोडवून आपण मेंदूला तल्लख ठेवू शकते परंतु नवे संशोधन हे स्पष्ट करते की, शारीरिक हालचाल देखील आपल्या निरोगी मेंंदूसाठी फार महत्त्वाची आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

Web Title: Walking and exercise can clean toxins from brain lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • brain
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
1

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
2

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
3

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.