Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

त्वचेसंबंधित सर्वच सस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. जाणून घ्या कोरफड जेल वापरण्याची पद्धत आणि फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2025 | 09:54 AM
चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा 'हे' पदार्थ

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा 'हे' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी फेसपॅक, फेसमास्क, फेस स्क्रब करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण आतून त्वचा स्वच्छ करणे जास्त गरजेचे आहे. त्वचेवर ग्लो वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करून त्वचा डिटॉक्स करणे आवश्यक आहे. कारण यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, ऍक्ने आणि इतर त्वचेच्या सर्वच समस्या कमी होतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून चेहऱ्याची काळजी घ्यावी. त्यातील अतिशय प्रभावी पदार्थ म्हणजे कोरफड जेल. सर्वच महिला कोरफड जेलचा वापर त्वचा आणि केसांसाठी करतात. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय

कोरफड जेल त्वचा हायड्रेट करते. याशिवाय त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफडमध्ये टी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येते, ज्यामुळे हानिकारक पेशींपासून त्वचेचे रक्षण होते. त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर करतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी कोरफड जेलमध्ये कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवर वाढलेले मुरूम, डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.

कोरफड आणि गुलाब पाणी:

कोरफड जेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी मानले जाते. कारण यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला आतून हायड्रेट ठेवतात आणि त्वचा सुधारतात. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर तयार केलेले मिश्रण मान आणि चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. गुलाब पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कोरफड आणि लिंबाचा रस:

लिंबाच्या रसातील विटामिन सी त्वचेवरील डाग, मुरूम आणि पिंपल्स घालवण्यासाठी मदत करतात. याशिवाय चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिगमेंटेशन आणि फोड घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा उजळदार होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Want an instant glow on your face then mix this ingredient in aloe vera gel home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
4

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.