Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टयलिश स्टोल, स्कार्फ हवे आहेत? मग स्टुडिओ कलानिकेतनला नक्की द्या भेट, पहा युनिक डिझाईन

यंदाच्या उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला ट्रेंडी आणि स्टयलिश स्टोल, स्कार्फ हवे असतील तर मारिन लाईन्स इथे असलेल्या स्टुडिओ कलानिकेतनला नक्कीच भेट द्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 03:31 PM
स्टयलिश स्टोल, स्कार्फ हवे आहेत? मग स्टुडिओ कलानिकेतन नक्की द्या भेट, पहा युनिक डिझाईन

स्टयलिश स्टोल, स्कार्फ हवे आहेत? मग स्टुडिओ कलानिकेतन नक्की द्या भेट, पहा युनिक डिझाईन

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरायला जाताना शरीराची खूप जास्त काळजी घेतली जाते. बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली, चॉकटेल, उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री इत्यादी साहित्य बाहेर जाताना सोबत घेतले जाते. उन्हामुळे त्वचा टॅन होऊ नये म्हणून सनसनक्रीन लावले जाते. तर अनेक महिला, मुलीसुद्धा बाहेर जाताना स्कर्फ किंवा स्टोल वापरतात. स्कार्फ तोंडाला बांधल्यामुळे उन्हापासून त्वचेचे रक्षण होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला अतिशय आरामदायी आणि फॅशनेबल कपडे परिधान करायला खूप जास्त आवडतात. विशेषता कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या मुलींना नेहमीच हटके आणि मॉडर्न लुक हवा असतो. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला ट्रेंडी आणि स्टयलिश स्टोल, स्कार्फ हवे असतील तर मारिन लाईन्स इथे असलेल्या स्टुडिओ कलानिकेतनला नक्कीच भेट द्या. चला तर पाहुयात स्कार्फ आणि स्टोलच्या वेगवेगळ्या डिझाईन.(फोटो सौजन्य – Navarashtra)

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

स्कार्फ आणि स्टोल केवळ उन्हाळ्यात त्वचेचे रक्षण करण्यासाठीच नाहीतर स्टाईल स्टेटमेंट म्हणून सुद्धा वापरले जाते. स्टुडिओ कलानिकेतनमध्ये तुम्हाला असंख्य स्टोल आणि स्कार्फच्या डिझाईन पाहायला मिळतील. त्यांची खासियत म्हणजे स्टोल आणि स्कार्फच्यासर्व डिझाईन त्यांनी स्वता तयार केल्या आहेत. ड्रेस, कुर्ता किंवा इंडोवेस्ट लुक परिपूर्ण करण्यासाठी स्टोल किंवा स्कार्फचा आवर्जून वापर केला जातो. स्टुडिओ कलानिकेतनमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रत्येक स्टोल आणि स्कार्फवर डिझाईन, कलासंगती अतिशय युनिक आहे. विविध रंगाचा मिसमॅच करून तयार केलेले कापड अतिशय मऊ आणि कोणत्याही ऋतूमध्ये सहज वापरता येईल असे आहे.

पारंपरिक आणि मॉडर्न लुकसाठी शिवून घ्या ‘या’ डिझाईनचे लोटस पॅटर्न ब्लाऊज, साध्या साडीची वाढेल शोभा

स्टुडिओ कलानिकेतनमध्ये उपलब्ध असलेला प्रत्येक स्टोल आणि स्कार्फ तुम्हाला स्टेटमेंट लुक देईल. Shri Bharatbhai Parekh यांनी KN Prints ची संपूर्ण आयडिया आणि युनिक डिझाईन क्रिएट केल्या आहेत. त्यांच्याकडे असलेले स्कार्फ आणि स्टोलचे कलेक्शन पाहून तुम्ही प्रेमातच पडाल. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या स्टोल आणि स्कार्फचे कापड अस्सल कॉटन आणि विविध पारंपरिक फॅब्रिकचे आहे. वाढदिवस किंवा इतर कोणत्याही कारणानिमित्त गिफ्ट द्याचे असल्यास स्कार्फ किंवा स्टोल तुम्ही नक्कीच गिफ्ट करू शकता. मारिन लाईन्स इथे असलेल्या स्टुडिओ कलानिकेतनमधील विविध प्रिंट आणि फॅब्रिकचे स्कार्फ आणि स्टोल पाहण्यासाठी त्यांची अपॉइन्‍ट्‌मेन्‍ट्‌ घेऊन जाणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला सुद्धा स्कार्फ किंवा स्टोल खरेदी करायचा असेल तर मारिन लाईन्स इथे असलेल्या स्टुडिओ कलानिकेतनला नक्कीच भेट द्या.

पत्ता: स्टुडिओ कलानिकेतन बिल्डिंग , 95 क्वीन्स रोड, मरीन लाइन्स, मुंबई-400020
Email: happiness@kalaniketan.co

Web Title: Want stylish stoles scarves then definitely visit studio kalaniketan see the unique design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Summer

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! ‘या’ ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक
2

काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! ‘या’ ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.