• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Want To Gain Weight Then Eat This You Will Gain Weight In Few Days Nrrd

वजन वाढवायचं आहे? मग ‘हे’ खा, काही दिवसातच वजन वाढेल

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 23, 2022 | 10:52 AM
वजन वाढवायचं आहे? मग ‘हे’ खा, काही दिवसातच वजन वाढेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्यात गरमागरम मका लिंबू आणि मीठ घालून खाण्याची मजा काही औरच असते. तुम्ही अनेकदा लोकांना रस्त्यावर मका खाताना पाहिलं असेल. मका केवळ चवदारच नाही तर पोषक तत्वांनी देखील परिपूर्ण आहे. मका मध्ये कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, फॅट आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात.

मक्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने वजन वाढण्यात मदत होते. मक्यामध्ये निरोगी चरबी असते. हे हेल्दी फॅट तुम्हाला वजन वाढवण्यात मदत करू शकतात. मका प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. यासोबतच स्नायूंचाही विकास होतो.

जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही उकडलेला मका खाऊ शकता. यासाठी तुम्ही मक्याचं कणीस घ्या, कुकरमध्ये शिजायला ठेवा. तसेच थोडं पाणी आणि मीठ एकत्र घाला. जर तुम्हाला साधा मका खायला आवडत नसेल तर तुम्ही मसाला स्वीट मका खाऊ शकता. मेट्रो स्टेशनवरही बहुतेक लोक स्वीट मका खाताना दिसतात. जर तुम्ही पातळ असाल तर तुम्ही आहारात मसाला स्वीट मका खाऊ शकता.

यासाठी तुम्ही मका उकळा. दाणे वेगळे करा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्यात चाट मसाला, काळी मिरी पावडर, मीठ घालू शकता. वर लिंबाचा रस पिळून घ्या. जर तुम्ही बारीक आणि वजनाने कमकुवत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात भाजलेला मका समाविष्ट करू शकता. भाजलेले मका केवळ स्वादिष्टच नाही तर वजन वाढवण्यासही मदत करू शकते.

Web Title: Want to gain weight then eat this you will gain weight in few days nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2022 | 10:52 AM

Topics:  

  • Health Tips
  • navrshtra news
  • Weight Gain tips

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर
1

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे
2

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!
3

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता
4

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Mar 07, 2026 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.