Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

चेहऱ्यावर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी बीटरूट फेशिअल करावे. यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहण्यासोबतच चमकदार होते. बीटमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचेला आवश्यक पोषण देतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2026 | 11:25 AM
चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

Follow Us
Follow Us:

बीटरुटचे फायदे?
बीटरूट फेशिअल करण्याची पद्धत?
त्वचेची काळजी कशी घ्यावी?

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सणावारांना सुरुवात होते. नवविवाहित महिलांचा आवडता सण म्हणजे मंगळागौरी. हा सण अतिशय थाटामाटात आणि आनंद उत्साहात साजरा केला जातो. मंगळागौरीच्या दिवशी घरात नातलग, मित्रमंडळींना आमंत्रण दिले जाते. पण कामाच्या धावपळीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. वातवरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा डल होऊन जाते आणि चेहऱ्यावर डेड स्किन, पिंपल्स आणि मुरूम येऊन त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नाहीसे होते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतात. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उप्लब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला डलनेस कमी करण्यासाठी बीटरूट फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. यामुळे त्वचा उजळदार दिसेल.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे? चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर, टॅनिंग होईल नष्ट

बीटरूट फेशिअल करण्याची सोपी पद्धत:

पहिल्या स्टेपमध्ये बीटरूट किसून त्यातील रस काढून घ्या. बीटच्या रसात तांदळाचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेले मिश्रण लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि हलक्या हाताने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमध्ये जमा झालेली धूळ. माती आणि चिकटपणा कमी होण्यास मदत होईल. तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते.

दुसऱ्या स्टपेमध्ये वाटीमध्ये बीटचा रस घेऊन त्यात कॉफी पावडर, साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला फेस स्क्रब त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यासोबतच डेडस्किन, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स निघून जातील आणि त्वचा स्वच्छ दिसेल. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी कॉफी आणि साखरेचा स्क्रब खूप जास्त प्रभावी ठरतो.

तिसऱ्या स्टेपमध्ये बीटच्या रसात कोरफड जेल मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून ५ ते ८ मिनिटं हलक्या हाताने मसाज करत राहा. मसाज केल्यामुळे त्वचेच्या पेशींमधील रक्तभिसरण सुधारते आणि त्वचा सॉफ्ट होते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

सगळ्यात शेवटी फेसपॅक तयार करताना वाटीमध्ये बीटचा रस, बेसन, गव्हाचं पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावर लावून १० मिनिटं तसेच ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बीटरूट फेशिअल केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि चेहरा आतून सुंदर दिसतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीटरूट फेशिअल त्वचेसाठी फायदेशीर आहे का?

    Ans: बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. त्वचेवर त्याचा वापर केल्याने त्वचा ताजीतवानी आणि मॉइश्चराइज्ड दिसण्यास मदत होऊ शकते.

  • Que: बीटरूटचा वापर करून घरच्या घरी फेशिअल कसे करावे?

    Ans: बीटरूटचा रस किंवा पेस्ट बेसन, दही किंवा कोरफडीच्या जेलसोबत मिसळून फेस पॅक तयार करता येतो. चेहऱ्यावर लावून काही मिनिटांनी सौम्यपणे धुवून काढता येतो.

  • Que: बीटरूट फेस पॅक किती वेळा वापरावा?

    Ans: त्वचेच्या प्रकारानुसार आठवड्यातून एकदा वापरून पाहता येतो. त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा खाज जाणवल्यास वापर त्वरित थांबवावा.

Web Title: Want to reduce facial dullness easily do a beetroot facial at home for a rosy glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.