Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा

Hair Care Tips : कमी वयात टक्कल पडणे अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक घरगुती देसी उपाय टक्कल पडलेल्या टाळूवरही केस उगवण्यास मदत करू शकतो असा दावा केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 26, 2025 | 11:37 AM
टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा

टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा

Follow Us
Close
Follow Us:
  • आहारातील काही चुका केसांना मुळापासून कमकुवत बनवतात.
  • घरीच तयार केलेले तेल रसायनमुक्त असल्याने याचा केसांवर वाईट परिणाम होत नाही.
  • कंटेंट क्रिएटर पूनम देवनानी यांनी शेअर केलेला देसी जुगाड टाळूवर नव्याने केस उगवण्यास तुमची मदत करेल.
कमी वयातच टक्कल पडणे फार दुःखद ठरू शकते. आपल्या केसांवर आपला लूक अवलंबून असतो, अशात केस नसल्यास किंवा टक्कल पडल्यास चेहऱ्याची लूक बदलतो. एकदा का टक्कल पडलं की पुन्हा केस उगवण कठीण मानलं जात पण अलीकडेच सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर पूनम देवनानी यांनी टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवण्यासाठी एक खात्रीशीर उपाय शेअर केला आहे. त्यांचा दावा आहे की, या उपायाच्या मदतीने टक्कल पडलेल्या टाळूवरही नव्याने केस उगवू शकतात. चला हा कोणता उपाय आहे आणि कमी वयातच केस गाळण्याची नक्की कोणती करणे आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

केस गळती वाढण्याची कारणे

  • आहारात प्रथिने आणि लोहाची कमतरता
  • जास्तीचा ताणतणाव
  • जास्त केमिकलयुक्त पदार्थांचे सेवन
  • सततची ब्लो-ड्रायिंग, स्ट्रेटनिंगची प्रक्रिया
  • प्रदूषण आणि धूळ
या सर्व कारणांमुळे आपली केस मुळापासून कमकुवत होऊ लागतात ज्यामुळे केसगळती सुरु होते. रोजच्या आयुष्यातील या काही चुका आपल्या केसांचे आरोग्य बिघडवत असतात. वरील गोष्टी टाळता आल्या तर रोजच्या जीवनात केसगळतीची समस्या अनेक पटींनी कमी होऊ शकते.

हा उपाय करेल तुमची मदत

जर बाजारातील रासायनिक उत्पादने तुमची समस्या दूर करत नसतील तर अशी परिस्थितीत तुम्ही घरगुती देसी उपायाची मदत घेऊ शकता. हा उपाय सोपा, सहज करता येणारा आणि प्रभावी आहे. यात कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर न केल्याने तो केसांना पोषण मिळवून देईल, ज्यामुळे केसांची वेगाने वाढ होईल.

साहित्य

  • नारळ तेल
  • रोझमेरी पाने
  • एरंडेल तेल

बनवण्याची पद्धत

  • केसांसाठी घरगुती प्रभावी तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा.
  • आता, एक लहान वाटी घेऊन त्यात नारळाचे आणि रोझमेरीची पाने घाला.
  • वाटीतील हे साहित्य २० ते २५ मिनिटे उकळू द्या.
  • आता हे तेल व्यवस्थित गाळून घ्या आणि त्यात एरंडेल तेल मिसळा.
  • तयार तेल थंड करुन एका बाटलीत भरा.
  • आठवड्यातून दोनदा या तेलाने केसांना मसाज करा आणि काही तासांनी केस धुवून काढा.
  • यामुळे तुमचे केस लांब, जाड आणि मजबूत होण्यास मदत होईल.
अति-कडक पालकत्व मुलांसाठी घातक! ‘टायगर पॅरेंटिंग’मुळे वाढतो तणाव आणि आत्मविश्वासाचा अभाव

फायदे

उपायात वापरण्यात आलेले घटक केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नारळाचे तेल केसांना पोषण मिळवू देते. त्यांना मऊ आणि मजबूत बनवते. तर एरंडेल तेल केसांच्या मुळांना मजबूती देण्यास मदत करते. रोझमेरीची पाने टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते ज्यामुळे कोंडा दूर होऊन केसांना नैसर्गिक चमक येते. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Want to regrow hair on a bald scalp then try this home remedy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Desi Jugaad
  • hair care
  • hair care tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे
1

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

खोकला दूर करण्यासाठी काय करावं? हे घरगुती उपाय करतील तुमची मदत
2

खोकला दूर करण्यासाठी काय करावं? हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

थंडीमुळे चेहऱ्यावर काळेपणा वाढला आहे? रात्री झोपताना लावा ‘ही’ नॅचरल नाईट क्रीम, आठवडाभरात त्वचा होईल देखणी
3

थंडीमुळे चेहऱ्यावर काळेपणा वाढला आहे? रात्री झोपताना लावा ‘ही’ नॅचरल नाईट क्रीम, आठवडाभरात त्वचा होईल देखणी

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
4

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.