• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Roasted Chana Raisins Health Benefits Lifestyle News In Marathi

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

Health Tips : भाजलेले चणे आणि मनुके यांचे एकत्रित सेवन आपल्या शरीराच्या अनेक अंगांसाठी फायद्याचे ठरते. हे वजन कमी करण्यापासून त्वचा, केस आणि हृदयालाही ते अनेक फायदे मिळवून देते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 25, 2025 | 12:23 PM
महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजलेले चणे आणि मनुके नैसर्गिक ऊर्जा देतात, थकवा कमी करतात आणि फायबरमुळे पचनसंस्था मजबूत ठेवतात.
  • रोजच्या आहारात याचे सेवन केल्याने याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
  • हाडे मजबूत करतात, त्वचा-केसांना पोषण देतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
संतुलित आहाराच्या शोधाच अनेकजण महागड्या गोष्टींकडे वळतात. परंतु, अनेकांना हे ठाऊक नाही की सुपरफूडचा साठा तर आपल्या घरातच उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन घरगुती पदार्थांविषयी माहिती सांगत आहोत ज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे ठरु शकते. हे दोन पदार्थ म्हणजे भाजलेले चणे आणि मनुके. हे दोन्ही घटक त्यांच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. जर नियमितपणे एकत्र सेवन केले तर ते शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतात. चला तर मग भाजलेले चणे आणि मनुके एकत्र खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतील ते सविस्तर जाणून घेऊया.

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत

भाजलेले चणे आणि मनुके दोन्ही शरीराला ऊर्जा प्रदान करतात. चण्यामध्ये प्रथिनांचा उत्तम साठा उपलब्ध असतो तर मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असते. दोन्हींचे मिश्रण शरीराचा थकवा दूर करतो. आपल्या रोजच्या आहारात तुम्ही याचे सेवन करू शकता.

पचनसंस्था मजबूत करते

भाजलेले चण्यांमध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते जे पचन सुधारण्यास मदत करते. याचे सेवन बद्धकोष्ठतेची समस्या टाळते. मनुक्यामध्येही नैसर्गिक फायबर असते जे आतडे स्वछ करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

जन कमी करायचे असल्यास भाजलेले चणे आणि मनुक्याचे सेवन करावे. याचे सेवन भूक कमी करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यांचे एकत्रित सेवन गोड खाण्याची आपली क्रेव्हिंग्सही पूर्ण करते.

हृदयासाठी फायदेशीर

मनुक्यांमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. हे कोरोनरी धमन्या मजबूत ठेवते आणि हृदयरोगांपासून शरीराचे संरक्षण करते.

हाडे मजबूत करा

चण्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात जे हाडांना मजबूत करण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन सांधेदुखी आणि अशक्तपणा कमी करते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भाजलेले चणे आणि मनुक्यांचे सेवन तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायद्याचे ठरू शकते. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला चमक देते. याचप्रमाणे यातील प्रथिने आणि लोह केसांना मजबूत आणि दाट करण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा

भाजलेले चणे आणि मनुक्याचे एकत्रित सेवन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गाशी लढण्यास मदत होते.

रक्तातील साखरेची पातळी कायमच राहाल नियंत्रणात! रोज प्या एक कप ब्लॅक कॉफी, संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

मधुमेहात देखील फायदेशीर

भाजलेल्या चण्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने हा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. दुसरीकडे मनुक्याचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.

हार्मोनल बॅलन्समध्ये उपयुक्त

हार्मोनल असंतुलन, थकवा किंवा मासिक पाळीच्या समस्या असलेल्या महिलांसाठी हे भाजलेले चणे आणि मनुक्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. ते शरीराचे पोषण करते आणि मानसिक ताण देखील कमी करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Roasted chana raisins health benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

महाराष्ट्रावर सिकलसेल आजाराचे सावट! विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती
1

महाराष्ट्रावर सिकलसेल आजाराचे सावट! विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती

हा आहे मुंबईतील सर्वात पहिला चर्च, इथूनच जोडलेले आहे चर्चगेट स्टेशनचे नाव…
2

हा आहे मुंबईतील सर्वात पहिला चर्च, इथूनच जोडलेले आहे चर्चगेट स्टेशनचे नाव…

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक
3

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी
4

थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

Dec 25, 2025 | 12:23 PM
Skanda Sashti 2025: कधी आहे स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Skanda Sashti 2025: कधी आहे स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Dec 25, 2025 | 12:20 PM
या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ

या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ

Dec 25, 2025 | 12:17 PM
कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत समाराचा दिला बदललेला लूक, आजी नीतू कपूरशी केली तुलना; पाहा Video

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत समाराचा दिला बदललेला लूक, आजी नीतू कपूरशी केली तुलना; पाहा Video

Dec 25, 2025 | 12:05 PM
Sanjay Raut Live : पक्षाचा बापच अनौरस, तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

Sanjay Raut Live : पक्षाचा बापच अनौरस, तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

Dec 25, 2025 | 12:02 PM
आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील ‘हे’ सुपरफूड, आंबवलेल्या पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात

आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील ‘हे’ सुपरफूड, आंबवलेल्या पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात

Dec 25, 2025 | 12:00 PM
ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?

ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?

Dec 25, 2025 | 11:52 AM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

Dec 24, 2025 | 08:35 PM
Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Dec 24, 2025 | 08:27 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 08:21 PM
Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Dec 24, 2025 | 08:16 PM
Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Dec 24, 2025 | 08:10 PM
Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Dec 24, 2025 | 08:04 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.