Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prawns Koliwada Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा हॉटेल स्टाइल प्रॉन्स कोळीवाडा; चव चाखताच व्हाल खुश

नॉनव्हेज लव्हर्स असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आणि तुमच्या आवडीची ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला कोळीवाड्याची शान आणि हॉटेल्समध्ये बहुतेक सर्व्ह केला जाणारा स्टार्टर्सचा प्रकार प्रॉन्स कोळीवाड्याची रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2025 | 12:26 PM
Prawns Koliwada Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा हॉटेल स्टाइल प्रॉन्स कोळीवाडा; चव चाखताच व्हाल खुश

Prawns Koliwada Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा हॉटेल स्टाइल प्रॉन्स कोळीवाडा; चव चाखताच व्हाल खुश

Follow Us
Close
Follow Us:

प्रॉन्स कोळीवाडा हा कोळंबीपासून तयार होणार एक लोकप्रिय स्टाटर्सचा प्रकार आहे. हा पदार्थ महाराष्ट्रात विशेषतः कोळीवाडा भागांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. काहीतरी मसालेदार आणि चटपटीत खाण्याचा विचार असेल किंवा विकेंडवेळी नाश्त्यासाठी एक खास नॉन व्हेज पदार्थाच्या शोधात असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी ‘या’ लाडूचे करा सेवन, हार्मोनल त्रास होईल दूर

“प्रॉन्स कोळीवाडा” ही एक लोकप्रिय आणि चविष्ट पारंपरिक कोळी पद्धतीने तयार केलेली रेसिपी आहे. ही रेसिपी खास करून समुद्रकिनारी मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये प्रसिद्ध आहे. मसालेदार, खमंग आणि कुरकुरीत असे हे झणझणीत सीफूड स्टार्टर तुम्ही पार्टीची किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची मजा आणखीन वाढवेल. मुख्य म्हणजे, हे बनवण्यासाठी फार साहित्य किंवा वेळेचीही गरज भासत नाही. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • कोळंबी (प्रॉन्स) – 250 ग्रॅम (साफसुथरी करून)
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • धणे पूड – 1 टीस्पून
  • जिरे पूड – ½ टीस्पून
  • आमचूर पावडर (ऐच्छिक) – ½ टीस्पून
  • बेसनपीठ– 2 टेबलस्पून
  • तांदळाचे पीठ – 1 टेबलस्पून
  • अंडी – 1 (फेटून)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
लग्नसमारंभात सर्व्ह होणारे व्हेज पॅटीस आता घरीच बनवा, नोट करा रेसिपी

कृती

  • प्रॉन्स कोळीवाडा बनवण्यासाठी सर्वप्रथम कोळंबीला नीट धुवून यावरील कवच काढून घ्या
  • यानंतर साफ केलेल्या प्रॉन्सना लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून 10-15 मिनिटे बाजूला ठेवा
  • एका भांड्यात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, आमचूर, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, फेटलेले
  • अंडं घालून एकसंध मिश्रण तयार करा
  • गरज असल्यास 1-2 टेबलस्पून पाणी घालून थोडं घट्ट पीठ तयार करा
  • मॅरीनेट केलेले प्रॉन्स त्या मसाल्याच्या मिश्रणात घालून नीट मिक्स करा
  • एका कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर प्रॉन्स कुरकुरीत तळून घ्या
  • शोषण कागदावर काढा जेणेकरून जास्त तेल निघेल
  • गरमागरम प्रॉन्स कोळीवाडा कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडीसोबत पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा, हे स्टार्टर म्हणून उत्तम पर्याय आहे
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे प्रॉन्स एअरफ्रायर फ्रायरमध्ये बेक देखील करू शकता

Web Title: Weekend special make hotel style prawns koliwada at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी
1

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही
2

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या
3

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी
4

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.