मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी 'या' लाडूचे करा सेवन
धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला बऱ्याचदा स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. मासिक पाळीत वेदनांकडे सतत दुर्लक्ष केले जाते. महिन्यातील चार किंवा पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होत असतात. मासिक पाळीतील बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी आल्यानंतर महिलांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील थकवा आणि अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या लाडूचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लाडूचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय रोजच्या आहारात नेहमीच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एका लाडूचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया हेल्दी लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक उकड्या तांदळाची पेज, आरोग्यासाठी ठरेल अतिशय प्रभावी