Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवारचा स्पेशल नाश्ता! घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल Bombay Sandwich; चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर

बॉम्बे सँडविच हा मुंबईतील एक फेमस स्ट्रीट फूड आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची चव सर्वांनाच फार आवडते. यंदाच्या विकेंडला सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ घरीच तयार करू शकता. याची रेसिपी फार सोपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 01, 2025 | 09:05 AM
रविवारचा स्पेशल नाश्ता! घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल Bombay Sandwich; चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर

रविवारचा स्पेशल नाश्ता! घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल Bombay Sandwich; चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर

Follow Us
Follow Us:

बॉम्बे सँडविच म्हणजे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड, जे मुंबईमध्ये (पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जाणारे) खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये ब्रेड, चटण्या आणि भाज्यांचा वापर करून एक चविष्ट नाश्ता तयार केला जातो. या चवदार आणि खमंग पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, या दिवशी अनेकजण घरी काहीतरी नवीन चविष्ट पदार्थ बनवून या दिवसाची मजा आणखीन द्विगुणित करण्याचा विचार करतात. बहुतेकांच्या घरी विकेंडच्या दिवशी काही ना काही स्पेशल बनवलं जाताच. तसंच आता तुम्हीही या विकेंडला काही चविष्ट आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर बॉम्बे सँडविच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

रविवार होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा वेट लॉस ब्रेड पिझ्झा, वाढणार नाही अतिरिक्त वजन

या सँडविचमध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला जातो ज्यामुळे हा पदार्थ फक्त चविष्टच ठरत नाही तर आरोग्यासाठीही पौष्टिकही ठरतो. लहान मुलांना तर सँडविच खायला फार आवडत अशात स्ट्रीट फेमस हा सँडविच घरीच बनवून तुम्ही घरातील सदस्यांची मने जिंकू शकता. याने तुमच्या सकाळची सुरुवात आणखीन बहारदार बनेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • ब्रेड स्लाइसेस – ८
  • बटाटे – २ मध्यम (उकडलेले आणि चकत्या करून कापलेले)
  • काकडी – १ (पातळ चकत्या केलेली)
  • टोमॅटो – १ (पातळ चकत्या केलेला)
  • बीट – १ लहान (उकडून, सोलून पातळ काप केलेले – ऐच्छिक)
  • कांदा – १ मध्यम (कापलेला – ऐच्छिक)
  • बटर– २ टेबलस्पून
  • चाट मसाला – चवीनुसार
  • काळी मिरी पूड – थोडीशी
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – १ कप
  • पुदिना – ½ कप
  • हिरव्या मिरच्या – २
  • लसूण – २-३ पाकळ्या
  • आले – ½ इंच तुकडा
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • थोडं पाणी (मिक्ससाठी)
ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी

कृती

  • यासाठी आपल्याला सर्वप्रथम हिरवी चटणी तयार करावी लागेल ज्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या
  • मिरच्या, आलं, लिंबाचा रस, लसूण, पुदिना, मीठ आणि थोडं पाणी घालून सर्वकाही नीट फिरवून घ्या
  • सर्वकाही नीट मिक्स करून एक गुळगुळीत चटणी तयार करा
  • गरज असेल तर चवीनुसार मीठ किंवा लिंबाचा रस वाढवा
  • आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर आधी बटर लावा
  • नंतर त्यावर हिरवी चटणी लावून पसरवून घ्या
  • आता त्यावर बटाटा, काकडी, टोमॅटो, कांदा आणि बीट यांची एक एक थर लावा
  • वरून चाट मसाला, मीठ आणि काळी मिरी भुरभुरवा
  • दुसरा ब्रेड स्लाइस चटणी लावून वर ठेवा
  • आता तयार सँडविच टोस्टरमध्ये टोस्ट अथवा तव्यावर भाजून घ्या
  • तयार बॉम्बे सँडविच सॉस अथवा चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही बटाट्याच्या चिप्ससह देखील याला खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Weekend special make tasty and easy bombay sandwich at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sandwich recipe

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
4

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.