(फोटो सौजन्य: Pinterest)
मोमो हा एक पाश्च्यात्य पदार्थ असला तरी जगभरात त्याला आवडीने खाल्ले जाते. भारतातही याची क्रेझ काही कमी नाही. आजकाल बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे मोमोज उपलब्ध असतात जसे की, व्हेज मोमो, पनीर मोमो, चिकन मोमो, तंदुरी मोमो आणि यातीलच एक म्हणजे झोल मोमो! झोल मोमो ही एक नेपाळी डिश आहे, ज्यात मोमोजलामसालेदार आणि आंबट रसात बुडवून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. आमच्यावर विश्वास ठेवा याची चव इतर मोमोजहून फार वेगळी असते आणि चवीला ती अप्रतिम लागते.
झोल मोमो म्हणजे गरमागरम मोमोज एका झणझणीत, रसदार झोलमध्ये बुडवलेले असतात. हा पदार्थ अत्यंत चवदार, मसालेदार आणि पचनास हलका असतो. नुकताच पावसाळा ऋतूही सुरु झाला आहे, अशात पावसाच्या या थंड वातावरणात गरमा गरम ग्रेव्हीत बुडवलेल्या झोल मोमोची चव लाजवाब लागेल. यंदाच्या पावसाळ्यात हे गरमा गरम झोल मोमो एकदा नक्की बनवून पहा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
यंदा पावसाळ्यात वाय वाय नूडल्स नाही तर बनवून पहा चटपटीत Wai Wai Bhel; संध्याकाळ होईल आणखीन मजेदार
कृती