Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा ‘फिश टिक्का’, स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश

Fish Tikka Recipe : स्मोकी, मसालेदार चवीचा फिश टिक्का तुम्ही कधी खाल्ला आहे का? तुम्ही तो घरीच अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. खास प्रसंगी तुम्ही या पदार्थाला घरी बनवून मेजवानीची रंगत वाढवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2026 | 03:30 PM
चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा 'फिश टिक्का', स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश

चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा 'फिश टिक्का', स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश

Follow Us
Follow Us:
  • फिशप्रेमींसाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे.
  • आपण आजवर चिकन टिक्का खाल्ला असेल पण तुम्ही कधी फिश टिक्का खाल्ला आहे का?
  • याची स्मोकी आणि मसालेदार चव पदार्थाला आणखी खास बनवते.
भारतीय खाद्यसंस्कृतीत तंदुरी आणि टिक्का प्रकारांना विशेष स्थान आहे. मांसाहारी पदार्थांमध्ये फिश टिक्का हा असा एक पदार्थ आहे, जो चव, सुगंध आणि सादरीकरण यांचा सुंदर समतोल साधतो. मसाल्यांचा योग्य वापर, दह्याची मॅरिनेशन आणि योग्य शिजवण्याची पद्धत यामुळे फिश टिक्का बाहेरून हलका खरपूस तर आतून रसाळ आणि मऊ राहतो. त्यामुळे हा पदार्थ केवळ हॉटेलमध्येच नव्हे, तर घरच्या घरीही सहज तयार करता येतो.

Recipe : पार्टीसाठी परफेक्ट कुरकुरीत स्नॅक्स; घरी बनवा मार्केट स्टाईल टेस्टी ‘मिक्स व्हेज कटलेट’

चिकन टिक्क्यापेक्षा फिश टिक्का हलका आणि पटकन शिजणारा असल्यामुळे हेल्थकडे लक्ष देणाऱ्यांसाठीही हा चांगला पर्याय आहे. मासा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, योग्य पद्धतीने शिजवल्यास त्यातील पोषणमूल्ये टिकून राहतात. हा पदार्थ स्टार्टर म्हणून, पार्टीसाठी किंवा खास जेवणात बनवता येतो. ओव्हन, तवा किंवा ग्रिल अशा वेगवेगळ्या पद्धतींनी फिश टिक्का तयार करता येतो, त्यामुळे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील सोयीप्रमाणे ही रेसिपी करता येते. चला तर मग, घरच्या घरी इंडियन स्टाइल फिश टिक्का कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • हाड नसलेले माशाचे तुकडे– 500 ग्रॅम
  • दही (घट्ट) – ½ कप
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • काश्मिरी लाल तिखट – 1½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • धणेपूड – 1 टीस्पून
  • जिरेपूड – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • बेसन – 1 टेबलस्पून
  • मोहरीचे तेल किंवा रिफाइंड तेल – 1 टेबलस्पून
  • कांदा, सिमला मिरची (चौकोनी कापलेली) – ऑप्शनल
मॅरिनेशन प्रक्रिया:
  • एका भांड्यात दही नीट फेटून घ्या.
  • त्यात आले-लसूण पेस्ट, सर्व कोरडे मसाले, मीठ, लिंबाचा रस आणि तेल घाला.
  • बेसन घालून मिश्रण घट्ट करा, जेणेकरून मसाला माशाला नीट चिकटेल.
  • फिशचे क्यूब्स या मॅरिनेशनमध्ये घालून हलक्या हाताने मिसळा.
  • झाकण लावून किमान 30 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.
चहासोबत काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत मिर्ची वडा, नोट करून घ्या रेसिपी

तव्यावर:

  • तवा गरम करून थोडे तेल लावा.
  • मॅरिनेट केलेले फिश क्यूब्स तव्यावर ठेवा.
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी शिजवा, जोपर्यंत मासा पूर्णपणे शिजून हलका खरपूस होत नाही.
ओव्हन किंवा ग्रिलमध्ये:
  • ओव्हन 200°C वर प्रीहीट करा.
  • फिशचे तुकडे ट्रीमध्ये ठेवा आणि 10–15 मिनिटे ग्रिल करा, मध्ये एकदा उलटवा.
  • गरमागरम फिश टिक्का हिरवी चटणी, कांद्याचे काप आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करा. हा पदार्थ रोटी, नान
  • किंवा सलाडसोबतही छान लागतो.

Web Title: Weekend special make tasty and spicy fish tikka at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • nonveg food

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.