Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalli Nihari Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा बिहारचा फेमस पदार्थ; नॉन व्हेज लव्हर्सना नक्कीच आवडेल

नल्ली निहारी ही मटनापासून तयार होणारी एक मसालेदार भाजी आहे. हा पदार्थ बिहारमध्ये फार लोकप्रिय आहे. विकेंडला तुमच्याही घरी नॉनव्हेज जेवणाचा बेत असेल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 08, 2025 | 12:00 PM
Nalli Nihari Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा बिहारचा फेमस पदार्थ; नॉन व्हेज लव्हर्सना नक्कीच आवडेल

Nalli Nihari Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा बिहारचा फेमस पदार्थ; नॉन व्हेज लव्हर्सना नक्कीच आवडेल

Follow Us
Follow Us:

नल्ली निहारी म्हणजे मतदानापासून तयार केलेला एक खास रस्सा आहे. मंद आचेवर विविध मसाले वापरून याला तयार केले जाते, ज्यामुळे त्याची चव खूपच खास आणि समृद्ध होते. नल्ली निहारी ही एक पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट मटन डिश आहे, जी विशेषतः मुस्लीम किचनमध्ये लोकप्रिय आहे. ही डिश सकाळी किंवा खास प्रसंगी बनवली जाते. ती गव्हाच्या पराठ्यांसोबत किंवा नानसोबत सर्व्ह केली जाते. ही डिश तोंडात रेंगाळणारा स्वाद आणि मसाल्यांचा समृद्ध उपयोग यासाठी ओळखली जाते.

पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी

विकेंडचा दिवस, या दिवशी अनेकजण मांसाहारी जेवणाचा बेत आखातात अशात यंदा तुमच्याही घरी मटणाचा बेत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. मसालेदार रस्सा आणि त्यात मऊ मटण आणि मटणाची नल्ली खायला फार उत्तम लागते. हा बिहारचा एक फेमस पदार्थ आहे. चला स्टेप बाय स्टेप याची रेसिपी जाणून घेऊया. साहित्य आणि कृती नोट करा.

साहित्य

  • मटण नल्ली (हाडांसकट) – ५00 ग्रॅम
  • कांदे – २ मध्यम, बारीक चिरलेले
  • आले-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून
  • दही – १/२ कप
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • धणे पूड – १ टीस्पून
  • जिरे पूड – १ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • निहारी मसाला – १ टेबलस्पून (तयार मिळतो किंवा घरी बनवू शकता)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल / तूप – ४ टेबलस्पून
  • पाणी – ३-४ कप
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • तळलेला कांदा – वरून भुरभुरण्यासाठी
  • आलेचे काप – सजावटीसाठी
Vat Purnima 2025: उपवासावेळी घरी बनवा चटाकेदार रताळ्याची चाट; नोट करा रेसिपी

कृती

  • नल्ली निहारी बनवण्यासाठी सर्वप्रथम मटण नीट धुवून घ्या
  • कांदे, आले-लसूण पेस्ट, दही व मसाले तयार करून ठेवा
  • मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात कांदे घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या
  • त्यात आले-लसूण पेस्ट घालून चांगले परता, जोपर्यंत तो कच्चटपणा जात नाही
  • नंतर हळद, तिखट, धणे-जिरे पूड, निहारी मसाला घालून २-३ मिनिटे परतून घ्या
  • त्यात फेटलेलं दही घालून मिश्रण चांगले परता जोपर्यंत तेल सुटत नाही
  • आता त्यात नल्ली मटणाचे तुकडे घालून १०-१२ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.
  • त्यात पाणी घालून झाकण लावा आणि १.५ ते २ तास मंद आचेवर शिजवा (किंवा कुकरमध्ये ५ शिट्ट्या).
  • शेवटी गरम मसाला व कोथिंबीर घालून मिक्स करा. वरून आलेचे काप व तळलेला कांदा भुरभुरवा
  • निहारी मसाला तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला, जायफळ, दालचिनी, लवंग, मिरी यांचा वापर करून तयार करू शकता
  • ही डिश दुसऱ्या दिवशी जर खाल्ली तर त्याची चव आणखीनच खुलते
  • गरम गरम नल्ली निहारी ला पराठा, शिरा पराठा किंवा नानसोबत सर्व्ह करा
  • रात्रीच्या जेवणात किंवा कोणत्या खास प्रसंगी हा पदार्थ बनवणे एक चांगला पर्याय ठरतो

Web Title: Weekend special nalli nihari recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • nonveg food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.