
वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
हळद
सर्व पदार्थात मिसळली जाते. ती कर्करोगप्रतिबंधक, जंतुनाशक, चजन कमी करणारी आहे. हळदीतला कर्कुमीन हा घटक त्यादृष्टीने द्वार प्रभावी आहे. हळद रक्तदाबही कमी करते
लसूण
लसणात ङ्गार औषधी गुणधर्म आहेत, धर्माने त्याला वर्ज्य का ठरवले आहे हे काही समजत नाही पण, त्यातले एलिसीन है द्रव्य वजन कमी करणारे आहे. ते जादा चरबी कमी करते.
वेलची
वेलचीचा वापर केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर यामुळे कॅलरी बर्न करण्यासही मोठी मदत मिळते.
मोहरीचे तेल
मोहरीचे तेल अन्य तेलासारखे फॅटस् युक्त नाही. जेवणात तुम्ही या तेलाचा वापर करु शकता.
मध
सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
कडुलिंब
कडुनिंबाचा पाला अनेक गुणधर्मानी युक्त आहे. तुम्ही रोज काही पाने चघळून याचे सेवन करु शकता.
मिरची
भारतभर वापरली जाणारी मिरची आणि लाल मिरचीची पावडर वजन कमी करण्यास मदत करते. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
उसळ
उसळ ही मोड आलेल्या कडधान्यांपासून तयार केली जाते. यात अशी जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्त्रोत आढळतो ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
कोबी आणि ज्वारी
कोबी आणि ज्वारी तसेच एकदल धान्ये वजन कमी करण्यास मदत करतात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)