Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

Astro Tourism : समुद्रकिनारे, किल्ले, ऐतिहासिक वास्तू याहूनही वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर एस्ट्रो टुरिझम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. यात गडद आकाशात तारे, चंद्र, ग्रह आणि सुंदर आकाशगंगा पाहण्याची मजा लुटता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 08:39 AM
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात पर्यटनाचा एक नवीन आणि वेगळा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.
  • शहरांपासून दूर शांत ठिकाणी निसर्गाचा खास अनुभव घेण्याची संधी मिळते.
  • योग्य वेळ आणि हवामान निवडल्यास हा अनुभव अधिक रोमांचक ठरू शकतो.
फिरणं म्हटलं की आपल्या मनात सर्वात पहिले समुद्रकिनारे, किल्ले किंवा राजवाडे या गोष्टी येतात. पर्यटन हे फक्त निवडक स्थळांसाठीच लोकप्रिय नसून तुम्ही अनेक प्रकारे पर्यटनाचा आनंद लुटु शकता. मागील काही काळापासून पर्यटनाचे अनेक नवनवीन ट्रेंड्स समोर आले आहेत. अशात त्याच त्याच ठिकाणांना भेट देण्याऐवजी तुम्ही काही नवीन ठिकाणांचे साैंदर्य पाहू शकता. महाराष्ट्र सरकारने खगोल पर्यटन नावाचा एक नवीन आणि वेगळा अनुभव आणला आहे. यात तुम्हाला ताऱ्यांखाली फिरण्याची मजा लुटता येते. याअंतर्गत, राज्यात अशी ११ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत जी तुम्हाला निरभ्र आणि गडद आकाशात सुंदर चमकणारे तारे पाहण्याची संधी मिळवून देते. याला डार्क स्काय टुरुझम असेही म्हटले जाते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, सरकार या ठिकाणी प्रकाश प्रदूषण कमी करेल, जेणेकरून आकाश स्पष्टपणे दिसेल आणि लोकांना खगोलशास्त्राचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल.

अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, लोकांना जाण्यासाठी तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

एस्ट्रो-टूरिझम नक्की काय आहे?

एस्ट्रो-टूरिझम म्हणजे अशा ठिकाणांना भेट देणे जिथे कोणत्याही अडथळ्याशिवाय रात्रीचे सुंदर तारे, आकाश आणि ग्रह टेलिस्कोपच्या साहाय्याने पाहता येतात. याच्या मदतीने खगोलशास्त्र आणखी जवळून पाहता येतं. या प्रकारचं पर्यटन तुम्हाला नक्कीच एक वेगळ नवा अनुभव देऊन जाईल जो मनाच्या कोपऱ्याच नेहमी साठवून येईल. हे पर्यटनाचे एक नवीन रूप आहे, जिथे लोक फक्त फिरायला न जाता अवकाशाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतात.

महाराष्ट्रातील प्रमुख खगोल-पर्यटन स्थळे

  • पेंच वाघ अभयारण्य
  • हरिहरेश्वर
  • लोणार विवर तलाव
  • ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य
  • भंडारदरा
  • नाशिकजवळील उदमल गाव
ही सर्व ठिकाणे शहरांच्या गजबटापासून दूर आहेत. इथे प्रकाश कमी असतो आणि आकाश निरभ्र असते. याचाच अर्थ तारे पाहण्यासाठी या ठिकाणांची निवड सर्वोत्तम ठरते.

झपाट्याने वाढत आहे नवा ट्रेंड

मागील काही काळापासून या नव्या ट्रेंडचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. तरुण पिढी आता त्याच त्याच ठिकाणांना सोडून काही नवीन पाहण्याच्या शोधात असते ज्यामुळे लोकांमध्ये या ट्रेंडची चर्चा वाढत चालली आहे. लडाखमधील खगोलशास्त्र निरीक्षण केंद्र हे याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे पर्यटक अत्याधुनिक दुर्बिणींच्या साहाय्याने रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करतात.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

प्रवासाचे नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

जर तुम्ही एस्ट्रो टुरिझम करण्याची योजना आखत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं फार गरजेचं ठरतं. यासाठी हवामान निरभ्र असावे, दाट ढग असतील तर सर्व मजा खराब होऊ शकते. अमावस्येच्या वेळी आकाश गडद असते याकाळात तुम्ही ग्रह-ताऱ्यांची मजा लुटु शकता. कमी प्रदुषण आणि शहरांपासून दूर असलेले ठिकाण यासाठी निवडा. टेलिस्कोप आणि गाईडेड टूरची संधी मिळाली तर नक्की त्याची निवड करा.

Web Title: What is astro tourism famous places in maharashtra travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • maharashtra
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
1

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप
3

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती
4

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.