Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार १-३ वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 02:18 PM
ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनंतर दरवर्षी २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जातो. हा एक मानसिक आजार आहे जो पहिल्यांदा मुलांमध्ये दिसून आला होता. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींसाठी जागरूकता, स्वीकृती आणि समर्थनास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ऑटिझम असलेल्या मुलांना त्यांच्या समवयस्कांशी आणि सर्वसामान्य लोकांशी संवाद साधण्यात अनेक अडचणी येतात.(फोटो सौजन्य – istock)

Summer Vacation Tips : उन्हाळी सुट्टीत मुलांना ठेवा अ‍ॅक्टिव्ह! या क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रमवा त्यांचे मन

ऑटिझम म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते, ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार १-३ वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही. यामुळे मुलांचा मेंदू संकुचित होतो. त्यामुळे मुलं कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहू लागतात. ऑटिज्म आजार नक्की का होतो याबाबत अजूनही तितकीशी ठोस माहिती नाही. मात्र अनुवंशिकता आणि गरोदर असताना जर अति ताण असेल तर बाळाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊन ऑटिज्म आजार होण्याची शक्यता असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्वरीत या आजाराबाबत कळत नाही. नंतर हळू-हळू याबाबत कळते.

लक्षणे काय?

  • मुले इतरांशी पटकन नजर मिळवत नाहीत.
  • ते त्यांच्याच विश्वात हरवलेले असतात.
  • भाषा शिकण्यात अडथळे निर्माण होतात.
  • कोणाचा आवाज ऐकून प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. सामान्य मुलापेक्षा ही मुल वेगळी दिसू लागतात.
  • मूल नऊ महिन्यांचे असेल. हसत नसेल किंवा नीट लक्ष देत नसेल तर ही ऑटिझमची लक्षण असू शकतात.

ऑटिझमचा उपचार

  • ऑटिझमवर अजून कोणताही अचूक उपचार उपलब्ध नाही.
  • मुलाची स्थिती पाहून काय उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात.
  • थेरपी, बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, फोटो थेरपी इल्यादी थेरपी त्याच्या उपचारात केली
  • जाते.
  • थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

‘ही’ काळजी घेणे आवश्यक

  • लक्षणे दिसू लागल्यानंतर ताबडतोब डॉक्टराशी संपर्क साधा.
  • मुलाशी चांगले वागा.
  • मुलाला खेळण्यासाठी साधी खेळणी द्या.
  • मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका.
  • मुलाची नेहमी नवीन लोकांशी ओळख करून द्या.
  • मुलाला मैदानी खेळ खेळायला लावा आणि मुलाचा आत्मविश्वास थोडा
  • फोटोद्वारे मुलाला गोष्टी समजावून सांगा.
  • मुलाच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्या.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: What is autism symptoms of serious illness in children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
1

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
2

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट
3

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी
4

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.