Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी

शरीरातील प्यूरिन नावाच्या रसायनाचे विघटन झाल्यावर यूरिक अ‍ॅसिड तयार होते. साधारणपणे किडनी हे यूरिक अ‍ॅसिड फिल्टर करून मूत्रावाटे बाहेर टाकते. त्यामुळे दैनंदिन आहारात या फळांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 02:02 PM
यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा 'या' फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा 'या' फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी

Follow Us
Follow Us:

शरीरात यूरिक अ‍ॅसिड तयार होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरातील प्यूरिन नावाच्या रसायनाचे विघटन झाल्यावर यूरिक अॅयसिड तयार होते. साधारणपणे किडनी हे यूरिक अ‍ॅसिड फिल्टर करून मूत्रावाटे बाहेर टाकते. मात्र जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त वाढते किंवा किडनी ते नीट बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते सांध्यांमध्ये खड्यांच्या क्रिस्टलच्या स्वरूपात साचू लागते. अशावेळी औषधांसोबत योग्य आहार पाळणे अत्यंत गरजेचे ठरते. काही फळे अशी आहेत ज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

सफरचंद खाल्ल्याने होईल फायदा:

सफरचंद हे आरोग्यासाठी उपयुक्त फळ मानले जाते. रोज आहारात सफरचंदाचा समावेश केल्यास शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. सफरचंदात फायबर मुबलक प्रमाणात असल्याने ते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. नियमित दोन सफरचंद खाल्ल्यास यूरिक ऑसिडशी संबंधित काही लक्षणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

बेरीज प्रकारची फळेही उपयोगी:

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रासबेरी यांसारख्या बेरीज प्रकारातील फळांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ही फळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात आणि यूरिक ऑसिड सांध्यांमध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात साचण्यापासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात. आंबटगोड चवीच्या बेरिजमध्ये शरीरस आवश्यक असलेले असंख्य घटक आढळून येतात, ज्यामुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ऍसिड नष्ट होते आणि वेदनांपासून आराम मिळतो.

अपुऱ्या झोपेमुळे महिलांच्या हार्मोन्स आणि ओव्ह्युलेशनवर होतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला धक्कादायक इशारा

चेरीचे सेवन फायदेशीर:

चेरी हे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रणासाठी उपयुक्त मानले जाणारे फळ आहे. चेरीमध्ये अॅथोसायनिन नावाचे नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी आढळतात. हे घटक शरीरातील सूज आणि दाह कमी करण्यास मदत करतात. नियमित चेरी घटक खाल्ल्याने सांध्यांमध्ये यूरिक अ‍ॅसिडचे खडे तयार होण्याचा धोका कमी होऊ शकतो तसेच संधिवाताचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे काय आहेत?

    Ans: विशेषतः अंगठ्यात, टाचेत किंवा गुडघ्यात अचानक आणि तीव्र वेदना

  • Que: युरिक ऍसिड शरीरात का वाढते?

    Ans: बिअर आणि इतर अल्कोहोलयुक्त पेये , लाल मांस (Red meat), सीफूड, काही डाळी

  • Que: युरिक ऍसिड नैसर्गिकरित्या कसे कमी करावे?

    Ans: दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या, ज्यामुळे लघवीवाटे युरिक ऍसिड बाहेर पडेल.

Web Title: Pain in limbs due to increased uric acid then consume these fruits in your daily diet you will stay healthy forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.