Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Travel Tips : दिल्लीतील जंतर-मंतर सध्या फार चर्चेत असून याच्या निर्मितीची कथा फार वेगळी आहे. एका खास कारणासाठी महाराजा सवाई जय सिंह द्वितीय याने याची बांधणी केली होती. ठिकाणाचा इतिहास तुम्हाला थक्क करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 08:17 AM
Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • जंतर-मंतरचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा असून त्यामागे एक खास वैज्ञानिक उद्देश होता.
  • या ठिकाणी बसवलेल्या यंत्रांद्वारे आकाशातील हालचालींचे निरीक्षण केले जात असे.
  • प्रत्येक यंत्र वेगवेगळ्या प्रकारची खगोलशास्त्रीय माहिती मोजण्यासाठी तयार करण्यात आले होते.
दिल्लीतील जंतर-मंंतर मागील काही काळापासून फार चर्चेत आहे. याची मुख्य कारण म्हणजे काॅकरोच जनता पार्टीचे आंदोलन. जंतर मंतर आता एक प्रमुख आंदोलनाचे ठिकाण बनले असले तरी ज्या निर्माण सुरुवातीला एका वेधशाळेच्या रुपात झाले होते. यानंतर जयपुर, वाराणसी आणि उज्जैनमध्ये जंतर-मंतरची निर्मिती करण्यात आली. आता सर्वात आधी जंतर-मंतरची निर्मिती कुणी केली होती ते तुम्हाला माहिती आहे का? आजही इथे ४ यंत्र उपस्थित आहेत ज्यांचा अर्थ एकमेकांहून वेगळा आहे. चला जंतर-मंतरचा इतिहास जाणून घेऊया.

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

कोणी केली होती निर्मिती?

जंतर-मंतरला १७२४ मध्ये बांधण्यात आले होते. महाराजा सवाई जय सिंह द्वितीय यांच्या मदतीने याची निर्मिती करण्यात आली. त्यांना गणित आणि खगोलशास्त्रात फार रस होता आणि हेच कारण आहे की इमारतीची बांधणी काहीशी वेगळ्या प्रकारे त्याकाळी केली. याचे मूळ कारण म्हणजे त्यावेळी घड्याळ नव्हते ज्यामुळे दिवस आणि रात्रीचे मोजमाप करता येत नव्हते. दिवस-रात्रीचे मोजमाप करता यावे यासाठी खरंतर जंतर-मंतरची निर्मिती करण्यात आली होती.

सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाने निश्चित व्हायची वेळ

जंतर-मंतरच्या आत अशा प्रकारचे यंत्र बनवण्यात आले होते जे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश पाहून वेळ सांगायचे. त्या काळात, खगोलशास्त्रीय सारण्या आणि दिनदर्शिकांमध्ये फार चूका होत्या, ज्यामुळे सणांच्या तारखा अचूकपणे ठरवणे कठीण व्हायचे. यामुळेच दिल्लीनंतर इतर राज्यांमध्येही जंतर-मंतरचे निर्माण करण्यात आले.

ऋतूचीही मिळते माहिती

जंतर-मंंतर त्याकाळी सूर्य आणि चंद्र ग्रहणाची माहिती देण्यासाठी वापरले जात होते. याच्या आतमध्ये काही प्रमुख यंत्र बसवण्यात आले आहेत जे वेळ आणि ग्रहांची स्थिती सांगण्याचे काम करतात. इथे एकूण चार ४ यंत्र बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक यंत्र एका विशिष्ट वस्तूची स्थिती आणि दिशा दर्शवते.

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

कोणते होते ते ४ यंत्र

सम्राट यंत्र – हे जगातील सर्वात मोठ्या दगडी सूर्यघड्याळ्यांपैकी एक आहे. याचा वापर स्थानिक वेळ, सूर्याची उंची आणि खगोलीय वस्तूंची स्थिती मोजण्यासाठी केला जातो.

जय प्रकाश यंत्र – हे यंत्र दोन अर्धगोलाकार रचनेपासून तयार करण्यात आला आहे. याच्या मदतीने सूर्य, तारे आणि अन्य खगोलीय वस्तूंचे अचूक स्थान ओळखण्यास मदत होते.

राम यंत्र – हे यंत्र म्हणजे दोन सिलेंडरसारख्या संरचनांचा समूह आहे. कोणत्याही खगोलीय वस्तूंची उंची आणि दिशा मोजण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो.

मिश्र यंत्र – हे पाच वेगवेगळ्या यंत्रांचे एक संयुक्त रुप आहे. याचा वापर वर्षातील सर्वात मोठ्या आणि लहान दिवसाची मोजणी करण्यासाठी केला जातो. दुपारची वेळ आणि अन्य खगोलीय स्थिंतींची गणना करण्यासाठी याचा वापर होतो.

 

Web Title: Who built delhi jantar mantar history four astronomical instruments marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • delhi
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
1

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
2

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
3

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
4

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.