Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Queen of Fruits: आंबा फळांचा राजा आहे हे तर सगळ्यांनाच माहितीये, पण फळांची ‘राणी’ कोण आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Queen of Fruits: उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा सर्वांनाच आवडतो, पण फळांची राणी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? 'मँगोस्टिन' या अत्यंत चविष्ट आणि आरोग्यदायी विदेशी फळाला फळांची राणी का म्हणतात, ते सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 01:18 PM
mango

mango

Follow Us
Follow Us:

Queen of Fruits: उन्हाळा सुरू होताच बाजारात आंब्यांचा सुगंध सर्वत्र पसरतो. हा आंबा लोक मोठ्या आवडीने  खातात आणि त्याला फळांचा “राजा”ही म्हटले जाते. परंतु, अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, जर फळांचा राजा आंबा असेल तर फळांची राणी कोण असेल? बहुतांश लोकांना याचे उत्तर माहित नसते. चला तर मग जाणून घेऊया फळांची रानी नक्की कोण आहे?

तस पाहता फळांची राणी ही विदेशी फळ आहे, ज्याचे नाव मँगोस्टिन’ (Mangosteen) असे आहे. हे फळ प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळत असून याची चव गोड आणि हलकी आंबट असते. याचे बाहेरील कवच गडद जांभळ्या रंगाचे असते आणि आतून ते पांढरे, मऊ आणि रसाळ असते. याची हलकी रचना आणि चव याला खास बनवते.

मँगोस्टिन काय आहे आणि त्याची चव कशी असते?

मँगोस्टिन एक ट्रॉपिकल (उष्णकटिबंधीय) फळ आहे. ज्याला जगातील अनेक भागांत खूप पसंत केले जाते. याचा गर पांढरा आणि खूप मऊ असतो, जो खाण्यात अतिशय स्वादिष्ट लागतो. तज्ञांच्या मते,याची चव आंबा, अननस आणि लिची यांसारख्या फळांच्या मिश्रणासारखी वाटते. हेच वैशिष्ट याला जगभरात प्रिमियम फळ बनवते.

Why Teachers Use Red Pen: पेपर तपासताना शिक्षक लाल पेन का वापरतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण!

मँगोस्टिनचे पोषण आणि आरोग्यदायी फायदे काय आहेत?

हे फळ केवळ चवीतच नाही तर पोषणाच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. यामध्ये कॅलरीज आणि फॅट अत्यंत कमी असते. त्यामुळे वजन कमी ठेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगले फळ आहे. याशिवाय यामध्ये पोटॅमशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर यांसारखी आवश्यक खनिजेही असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि अनेक कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आढळतात.  हे फळ फायबरने परिपूर्ण असल्याने पचनसंस्था मजबूतीसाठी चांगले आहे. या सर्व फायद्यांमुळेच दिसायला सुंदर आणि आरोग्यदायी असणाऱ्या या फळाला फळांची ‘राणी’ म्हटले जाते.

DRDO Recruitment 2026: डीआरडीओमध्ये वैज्ञानिक होण्याची सुवर्णसंधी! पात्रता निकष आणि वेतन पहा एका क्लिकवर..

Web Title: Who is the queen of fruits mangosteen benefits taste facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • education
  • fruit

संबंधित बातम्या

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
1

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Purnima vs Teachers Day Difference:  गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
2

Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
3

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर
4

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.