Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांची परी आणि आईचा लाडका… मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या

अनेक घरांमध्ये मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ असल्याचे दिसून येते. यामागे भावनिक, मानसिक आणि संगोपनाशी संबंधित काही महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2026 | 08:15 PM
वडिलांची परी आणि आईचा लाडका... मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या

वडिलांची परी आणि आईचा लाडका... मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • बालपणातील अनुभव आणि दैनंदिन सहवासामुळे आई-वडिलांशी वेगवेगळ्या प्रकारची भावनिक जवळीक निर्माण होते.
  • विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि संवाद यांचा पालक-मुलांच्या नात्यावर मोठा प्रभाव पडतो.
  • प्रत्येक कुटुंबातील नातेसंबंध वेगळे असतात; त्यामुळे हे निरीक्षण सर्वांनाच लागू होईल असे नाही.
तुम्ही अनेकदा ही गोष्ट ऐकली असेल किंवा अनुभवली असेल की घरात मुलगा हा आईचा लाडका असतो तर मुलगी ही वडिलांची लाडूबाई असते. आपण कितीही म्हणालो की, आईवडिलांचे प्रेम हे सर्व मुलांमध्ये सारखे असते तरी काही अंशी प्रेमाचे वाटणी ही मागेपुढे होतेच. यातच बहुतेक घरांत दिसून येणारे चित्र हेच आहे की वडिल मुलींचे जास्त लाड पुरवतात तर आई मुलांचे जास्त लाड करते. तथापि, प्रत्येक घरात हा नियम लागू होत नाही परंतु बहुतेक घरांत असेच चित्र असते. आता असं का घडतं यामागच कारण अनेकांना ठाऊक नाहीये. या लेखात आपण हेच कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

First Test Tube Baby: भारतातील ‘ते’ डॉक्टर ज्यांना कधीच श्रेय मिळालं नाही, माहीत आहे का इतिहास?

मुलींच्या जवळचे वडिल का?

वडिलांसोबत सुरक्षित भावना

लहानपणापासूनच मुली आपल्या वडिलांना त्यांचा सुपरहिरो मानत असतात. त्यांसाठी त्यांचे वडिल सर्वात शक्तीशाली आणि मजबूत व्यक्ती असतात जे प्रत्येक अडचणीत खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे राहतात. वडिल सोबत असल्यास मुलींच्या मनात विश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण हेते जे त्यांचं नातं घट्ट करण्यास मदत करतात.

वडिलांबद्दलचा आदर

काही तज्ञांच्या मते, वडिल ज्याप्रकारे आपल्या मुलींसोबत वागतात, त्यातून तिला आदर, विश्वास आणि आपुलकीने युक्त नातेसंबंध कसे ठेवावेत हे शिकायला मदत होते. यामुळे तिच्या व्यक्तीमत्वावर आणि भविष्यातील सामाजिक संबंधांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वडिल भावनिकदृष्ट्या मुलींना समजून घेतात

अनेक कुटुंबात वडिल हे मुलींच्या बाबतीत थोडे जास्त संवेदनशील आणि हळवे असतात. मुलींच्या सुरक्षेसाठी नेहमीच त्यांच्या मनात एक वेगळी काळजी असते. ही काळजी भावनिकदृष्ट्या वडिल आणि मुलीचं नातं घट्ट करण्यास मदत करते.

वडिलांसोबत वेळ घालवल्याने नात घट्ट होत

शाळेत सोडायला जाणे, फिरायला घेऊन जाणे, शाॅपिंग किंवा लहान-सहान गोष्टीत मुलींचे ऐकूण घेणे यामुळे वडिल आणि मुलीचं नातं हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते. अनेकदा लहान आठवणी नात्यांना घट्ट करण्यास मदत करतात.

मुलांच्या जवळची आई का असते?

जन्मापासूनच नात घट्ट

आईच्या पोटात नऊ महिले राहिल्यानंतर तिच्यासोबत जन्मापासूनच मुलांची नाळ जोडली जाते. बऱ्याचदा अनेक लहान-सहान गोष्टी आई मुलाला हातात आणून देत असते ज्यामुळे लहानपणापासूनच आई मुलांच्या जास्त आवडीची असते.

आई गोष्टी समजून घेते

लहानपणापासूनच आईसोबत जास्त वेळ घालवल्याने मुलांमध्ये आईप्रती एक वेगळाच विश्वास जागा होतो. अनेकदा आपल्या चुका लपवून ठेवण्याचे कामही आई करते. तिच्या कुशीत एक वेगळाच शांतता मिळते. आईचे निरपेक्ष प्रेमच मुलांना तिच्या जवळ आणण्यास मदत करते.

तुम्हालाही वाटतंय का सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच आहे? जाणून घ्या ‘स्पॉटलाइट इफेक्ट’ जो हिरावून घेतोय तुमची मानसिक शांतता

रोजची काळजी जवळीक वाढवते

मुलांना जेवण भरवणे, त्यांचा अभ्यास घेणे, चांगल्या गोष्टी शिकवणे अशा अनेक लहान-सहान गोष्टी आई करत असते. दिवसभरात सर्वात जास्त वेळ आई आपल्या सोबत किंवा आजूबाजूला असते ज्यामुळे तिच्यासमोर सहज व्यक्त होता येते. आईचे नि:स्वार्थी प्रेम आणि तिची काळजी मुलांसोबतचे तिचे नाते घट्ट करण्यास मदत करते.

आईकडून नात्याचे महत्त्व 

मुलगा अनेकदा इतरांची काळजी कशी घ्यावी, आपली जबाबदारी कशी ओळखावी, चांगल्या-वाईट गोष्टी आपल्या आईकडून शिकत असतो. व्यक्तिमत्त्वाचे सर्व धडे हे त्याला आईकडूनच मिळत असतात.

Web Title: Why fathers share a special bond with daughters and mothers with sons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.