Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी का उभारतात? जाणून घ्या यामागे नेमके काय आहे शास्त्र

यंदाच्या वर्षी ३० मार्चला गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. यादिवशी घराघरांमध्ये गुढी उभारली जाते. पण गुढी उभारण्यामागे नेमकी काय कारण आहेत? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2025 | 07:34 PM
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी का उभारतात? जाणून घ्या यामागे नेमके काय आहे शास्त्र

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी का उभारतात? जाणून घ्या यामागे नेमके काय आहे शास्त्र

Follow Us
Follow Us:

हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. गुढीची पूजा करून गोडाचा नैवेद्य दिला जातो.पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. घरात गुढी उभारल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या रंगाचा वापरून करून रांगोळी काढली जाते. घरात तोरण लावून घराचे दार सजवले जाते.(फोटो सौजन्य – iStock)

Shrikhand Recipe: गुढीपाडव्याला घरीच बनवा थंडगार अन् चविष्ट श्रीखंड; नोट करा सोपी रेसिपी

गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन केले जाते.गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे म्हणजे उंच बांबूची काठी घेऊन त्यावर रंगीत साडी किंवा रंगीत कापडं लावले जाते. कडुलिंब आणि आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी लावून वरून चांदीचे किंवा तांब्याचे कलश लावले जाते. पाडव्याच्या दिवशी अंगणात गुढी उभारणं हे मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी अंगणात गुढी का उभारला जातो? या मागे नेमके काय कारण आहे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

गुढी का उभारतात?

यंदाच्या वर्षी गुढी पाडवा 30 मार्चला आहे. पाडव्याच्या आधीपासूनच मोठ्या उत्साहात या सणाची तयारी केली जाते. गुढी उभारण्याची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतीपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला करण्यात आली होती. धार्मिक शास्त्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की, शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून प्राण फिकले. या सैन्यांच्या जोरावर त्यांनी शत्रूंचा पराभव केला. या विजयाचे प्रतिक म्हणजे शालिवाहन शके अशी नवीन वर्षाची सुरुवात असते. आपल्यामधील आणि आपल्या आजूबाजूमधील वाईट वृत्तीवर विजय मिळवण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची प्रथा आहे. पूर्वीपासून चालत असलेली प्रथा अजूनही प्रथा पाळली जात आहे.

शहाजी राजे जयंती: छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या शहाजी राज्यांची वाचा प्रेरणादायी गोष्ट

गुढी आणि रामायणाचासंदर्भ:

रामायणात सांगण्यात आलेल्या कथेनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामाने वालीचा वघ करुन प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होत. रामाच्या विजयाच प्रतिक म्हणजे विजयाची गुढी उभारण्यात येते. त्यासोबत या तिथीला प्रभू रामाचा 14 वर्षांच्या वनवास संपला होता. म्हणून गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भारतात आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

Web Title: Why is gudi erected on gudi padwa learn the science behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Gudi Padva
  • Gudi Padwa
  • Hindu Festival
  • indian festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.