• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Gudhi Padwa 2025 Make Tasty Market Style Shrikhand At Home Recipe In Marathi

Shrikhand Recipe: गुढीपाडव्याला घरीच बनवा थंडगार अन् चविष्ट श्रीखंड; नोट करा सोपी रेसिपी

Shrikhand Recipe: हिंदू नववर्षाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा. सणाची सुरुवात करा गोडाने, घरी बनवा गोड थंडगार श्रीखंड. तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच बाजारासारखा चविष्ट श्रीखंड तयार करू शकता आणि तेही कमी वेळेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2025 | 07:34 PM
Shrikhand Recipe: गुढीपाडव्याला घरीच बनवा थंडगार अन् चविष्ट श्रीखंड; नोट करा सोपी रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुढीपाडवाचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा नववर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो, तसेच, महाराष्ट्रीयन आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात देखील करतो. या सणानिमित्त घरी अनेक चवदार पदार्थांची मेजवानी ठेवली जाते.

या सणानिमित्त आज आम्ही तुमच्यासोबत एक चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी म्हणजे श्रीखंड. सणानिमित्त तुम्ही घरी श्रीखंड पुरीचा बेत आखू शकता आणि घरीच हा चविष्ट पदार्थ तयार करू शकता. श्रीखंड हे चवीला थंडगार आणि गोड असतं. अधिकतर वेळी हे श्रीखंड आपण बाजारातून विकत आणतो मात्र तुम्ही हा पदार्थ घरीदेखील तयार करू शकता. श्रीखंड फार सोप्या पद्धतीने घरीच तयार केले जाऊ शकते. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

बटाट्याऐवजी, यावेळी बेसन-रव्यापासून बनवा कुरकुरीत टिक्की, लगेच नोट करा रेसिपी

साहित्य

  • दही
  • अर्धा किलो दह्याचा चक्का
  • वेलची पावडर
  • किसलेले जायफळ
  • 150 ग्रॅम पिठी साखर
  • केशर
  • बदाम
  • पिस्ता
  • चारोळी
  • काजू

कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी! पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक

कृती

  • सर्वप्रथम दही एका कापडात बांधा आणि दह्यातील सर्व अतिरिक्त पाणी काढून टाका
  • साधारण रात्री दही कापडात घट्ट बांधा आणि सकाळी उघडा
  • स्वच्छ आणि सुती कापडामध्ये हे दही बांधल्यास चक्का अजिबात आंबट होत नाही हे लक्षात ठेवा
  • आता एका भांड्यात हा चक्क काढा आणि त्यात पिठीसाखर घालून मिक्स करा
  • पिठी साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत फेटून घ्या
  • आता यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केशर घालून फेटून घ्या
  • आता यात चिरलेले बदाम, पिस्ता, चारोळी, काजू घाला आणि मिक्स करा
  • अशाप्रकारे तुमचे श्रीखंड तयार होईल, तयार श्रीखंड फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा
  • शेवटी तयार थंडगार श्रीखंड एका वाटीत टाका आणि गरमा गरम पुऱ्यांसह खाण्यासाठी सर्व्ह कर

Web Title: Gudhi padwa 2025 make tasty market style shrikhand at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Gudi Padva
  • Gudi Padwa
  • Hindu Festival
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या
1

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग
2

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक
3

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक

Navratri: 524 वर्ष जुन्या शक्तीपिठाचे PM Modi यांनी केले दर्शन, मंदिराच्या आहेत रहस्यमयी कहाण्या; पौराणिक कथांचे भांडार
4

Navratri: 524 वर्ष जुन्या शक्तीपिठाचे PM Modi यांनी केले दर्शन, मंदिराच्या आहेत रहस्यमयी कहाण्या; पौराणिक कथांचे भांडार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

मराठमोळ्या ‘तेजा’ने दिपले डोळे, नवरात्रीचा खास लुक आणि चाहते ‘क्लिन बोल्ड’

मराठमोळ्या ‘तेजा’ने दिपले डोळे, नवरात्रीचा खास लुक आणि चाहते ‘क्लिन बोल्ड’

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.