Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Tips: उन्हाळ्यात माठातले पाणी का प्यावे? माठातले पाणी पिण्याआधी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी माठातील पाणी प्यावे. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2026 | 12:54 PM
उन्हाळ्यात माठातले पाणी का प्यावे? माठातले पाणी पिण्याआधी घ्या 'या' गोष्टींची काळजी

उन्हाळ्यात माठातले पाणी का प्यावे? माठातले पाणी पिण्याआधी घ्या 'या' गोष्टींची काळजी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार पाणी पिण्याचा आनंदच काही वेगळा असतो. सर्वांनाच तहान खूप लागते, घसा कोरडा उन्हाळ्यात पडतो अशावेळी थंड पाणी कधी पोटात जाते असे होते. माठात ठेवलेले पाणी थंड असते. याचे काही आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. पण फ्रिजमधले थंड पाणी पिण्याऐवजी तर तुम्ही माठातले पाणी प्यायला सुरूवात केली तर तुमच्या तब्येतीच्या समस्या कमी होतील.(फोटो सौजन्य – istock)

फ्रिजशिवाय देखील पाणी राहील खूप वेळ थंड! स्वयंपाकघरातील माठासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रीक्स

उन्हाळ्याच्या दिवसांत माठातले पाणी प्यायल्याने गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. पोटाशी संबंधित समस्या असल्यास माठातले पाणी एक उत्तम पर्याय आहे.शरीरातील टॉक्सिन्सबाहेर काढण्यासाठी नियमित माठातले पाणी प्यावे. ज्यामुळे त्वचा साफ आणि ग्लोइंग होण्यास मदत होते. हे एक नॅच्युरल डिटॉक्स वॉटरप्रमाणे काम करते.

फ्रिजचे पाणी खूप थंड असल्यामुळे घसा दुखण्याचाही धोका असतो तर काहीजणांना कफसुद्धा होतो. तर माठातलं पाणी शरीरासाठी उत्तम मानले जाते. हे पाणी प्यायल्याने घश्याला कोणताही त्रास होत नाही आणि इम्यूनिटीही वाढते.माठातले पाणी प्यायल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते. माठातले पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर निघून इम्यून सिस्टिम चांगली राहण्यास मदत होते.

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

माठ दर २ दिवसांनी व्यवस्थित आतून, बाहेरून, खालच्या बाजूने वरच्या बाजूने व्यवस्थित स्वच्छ करा. जास्त जुने पाणी पिणे टाळा, माठात रोजच्या रोज ताजे पाणी भरत राहा. पाणी नेहमी झाकून ठेवा. माठाला असलेला पाण्याचा नळही स्वच्छ करा. माठामध्ये जास्त दिवस पाणी स्टोर करून ठेऊ नये. यामुळे शरीरसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Why should you drink water stored in an earthen pot in summer important things to keep in mind before drinking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
2

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
3

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
4

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.