Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Recipe : अनेक आजारांवर मुळा आहे गुणकारी! भाजी आवडत नसेल तर अशाप्रकारे बनवा कुरकुरीत ‘मुळ्याचे भजी’

Radish Pakora Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या नावडत्या मुळ्यापासून तुम्ही चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग असे भजी तयार करू शकता. हिवाळ्याच्या वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 09:45 AM
Winter Recipe : अनेक आजारांवर मुळा आहे गुणकारी! भाजी आवडत नसेल तर अशाप्रकारे बनवा कुरकुरीत 'मुळ्याचे भजी'

Winter Recipe : अनेक आजारांवर मुळा आहे गुणकारी! भाजी आवडत नसेल तर अशाप्रकारे बनवा कुरकुरीत 'मुळ्याचे भजी'

Follow Us
Follow Us:
  • मुळ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात
  • मुळ्याची भाजी खायला अनेकांना आवडत नाही
  • अशावेळी तुम्ही मुळ्याचे खमंग भजी बनवून खाऊ शकता
थंडीचा सीजन असो की पावसाचा, घरात गरमागरम पकोड्यांचा सुगंध पसरला की भूक आपोआप वाढते. आपण नेहमीच कांदा, बटाटा किंवा पालकाचे पकोडे खातो, पण एकदा मुळ्याचे पकोडे नक्की करून बघा. मुळ्याचा हलका तिखटपणा, बेसनाची सुबक कवचासारखी कुरकुरीत लेयर आणि मसाल्यांची चव यांचा सुंदर संगम या पक्वान्नाला वेगळाच मजा देतो. मुळा शरीरासाठीही अत्यंत फायद्याचा यामुळे पचन सुधारतो, शरीर थंड ठेवतो आणि फायबरने भरलेला असल्यामुळे भूक भागवणारा. ग्रामीण भागात मुळ्याचे पकोडे खास हिवाळ्यात बनवले जातात कारण ते चहा आणि गप्पांसोबत अप्रतिम लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या रेसिपीची निवड करू शकता. चला तर मग मुळ्याचे भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

कडाक्याच्या थंडीत जेवणासोबत खाण्यासाठी झटपट बनवा मिक्स भाज्यांचे लोणचं, आंबटगोड चवीचा पारंपरिक पदार्थ

साहित्य :

  • किसलेला मुळा – 1 कप
  • बेसन – 1 कप
  • तांदळाचे पीठ– 2 टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 टेबलस्पून
  • हिरवी मिरची बारीक – 1
  • आले किसलेले – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • ओवा– ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकता असेल तेवढे
  • तेल – तळण्यासाठी
नाश्त्यात कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा, चव लागेल आंबटगोड

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम मुळा धुवून त्याला सोलून किसा. किसल्यानंतर त्यातील पाणी थोडंसं दाबून काढा पण पूर्ण नाही.  थोडं ओलसर राहू द्या, त्यामुळे मिश्रण छान बांधून येते.
  • एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदुळाचे पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा, आले आणि हिरवी मिरची मिसळा.
  • या मसाल्याच्या बेसनात किसलेला मुळा आणि चिरलेली कोथिंबीर घाला. मुळ्यातील ओलावर बेसन बाइंड होते, त्यामुळे पाणी फार कमी लागते.
  • थोडं-थोडं पाणी घालत हलकं, घट्ट आणि पकोड्यांसाठी योग्य असे मिश्रण तयार करा. खूप पातळ करू नका.
  • कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल चांगले तापले की भजी कुरकुरीत होतात.
  • हाताने किंवा चमच्याने थोडे-थोडे मिश्रण गरम तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तयार पकोडे कागदावर काढा आणि चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा.

Web Title: Winter recipe how to make radish pakora at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.