
हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी
जेवणात जर काहीतरी तिखट, फ्रेश आणि चवदार पाहिजे असेल तर मुळ्याची चटणी उत्तम पर्याय आहे. ही चटणी बनवताना तिच्या ताजेपणाला खूप महत्त्व असते. चिरलेला मुळा, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या यांचं एकत्र मिश्रण अगदी साधं असलं तरी त्यातून निर्माण होणारी चव अप्रतिम असते. तसेच ही चटणी भाकरी, पोळी, पराठे, भात किंवा अगदी गरम गरम वरण-भाताबरोबर पण अप्रतिम लागते. अगदी ग्रामीण भागात तर किसलेला मुळा आणि लसूण-मिरचीचा ठेचा यांच्यापासून तयार होणारी ही चटणी खास लोकप्रिय आहे.
साहित्य
कृती