• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Tasty Cheese Pocket Recipe In Marathi Best For Evening Snacks

लहानच काय तर मोठेही होतील खुश, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी चीज पॅकेट्स, रेसिपी नोट करा

Cheese Pocket Recipe : चीज पॉकेट्स हे खुसखुशीत, मऊ आणि चवदार स्नॅक्स आहेत. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पार्टीसाठी ही एक परफेक्ट डिश ठरते. घरच्या घरी ही चिजी रेसिपी कशी तयार करायची ते जाणून घ्या. 

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 22, 2025 | 06:10 PM
चीज ब्रेड पॉकेट्स

चीज ब्रेड पॉकेट्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चीज ब्रेड पॉकेट्स हे चवदार आणि खुसखुशीत स्नॅक्स आहेत.
  • यामध्ये मोझरेला चीज, ब्रेड, कांदा, हिरवी मिरची यांचा वापर केला जातो.
  • ही रेसिपी त्वरित तयार होणारी आहे आणि पार्टी स्नॅक्स किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरते.
खुसखुशीत, मऊ आणि सुगंधी चीजयुक्त पदार्थांची ओढ अनेकांना असते. चिजी आणि टेस्टी पॉकेट अनेकांची पसंत बनत आहेत. लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याला पाहताच खाण्याची इच्छा होते. घरच्या घरी बनवलेले चीज ब्रेड पॉकेट्स हे अगदी साध्या साहित्यापासून तयार होणारे, पण चवीने समृद्ध असे स्नॅक्स आहे. दुपारच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी पटकन काहीतरी खास बनवायचे असेल तर हे पॉकेट्स उत्तम पर्याय ठरतात.

रात्रीच्या जेवणात हिरव्यागार पालकपासून १० मिनिटांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

बाहेरून हलकंसं कुरकुरीत आणि आतून वितळलेल्या चीजचा ओलसर पोत, यामुळे हा पदार्थ खाणाऱ्यांच्या लक्षात राहतो. या रेसिपीची खासियत म्हणजे ती अगदी कमी वेळात तयार होते आणि कोणत्याही साइड डिशशिवायही पूर्ण समाधान देते. पार्टी स्नॅक्ससाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग चीज पॉकेट्स घरी तयार करण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागेल ते जाणून घेऊया.

साहित्य

  • ब्रेडच्या स्लाइस
  • किसलेले मोझरेला किंवा प्रक्रिया केलेले चीज
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ओरेगॅनो किंवा इतर आवडीनुसार हर्ब्ज
  • चिमूटभर तिखट
  • मीठ
  • पाणी (ब्रेडचे कडे चिकटवण्यासाठी)
  • तळण्यासाठी तेल
साधी चव पण अनोखं रूप… कुरकुरीत शीटमध्ये दडलीये स्टाफिंग, पॉकेट समोसा कधी खाल्लाय का? पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी 

कृती

  • यासाठी सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसचे कडे हलकेच कापून घ्यावेत. प्रत्येक स्लाइस थोडासा रोलिंग पिनने दाबून पातळ करावा.
  • एका भांड्यात चीज, कांदा, मिरची, कोथिंबीर, तिखट आणि मीठ घालून चांगले एकत्र करा.
  • प्रत्येक ब्रेड स्लाइसच्या मध्यभागी हे मिश्रण ठेवावे आणि कडा थोड्या पाण्याने ओलसर करून हलकं दाबत पॉकेटच्या आकारात बंद करावे. कडा नीट चिकटल्या पाहिजेत, अन्यथा तळताना मिश्रण बाहेर येऊ शकते.
  • कढईत तेल गरम करून हे पॉकेट्स मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यातयार झालेले पॉकेट्स टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल शोषून घ्या.
  • गरम गरम चीज ब्रेड पॉकेट्स तुमच्या आवडीच्या चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

Web Title: Tasty cheese pocket recipe in marathi best for evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

सकाळच्या  नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीची Lemon Coriander Maggi, नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीची Lemon Coriander Maggi, नोट करा रेसिपी

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना
2

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना

साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करा रेसिपी
3

साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करा रेसिपी

Winter Recipe : अनेक आजारांवर मुळा आहे गुणकारी! भाजी आवडत नसेल तर अशाप्रकारे बनवा कुरकुरीत ‘मुळ्याचे भजी’
4

Winter Recipe : अनेक आजारांवर मुळा आहे गुणकारी! भाजी आवडत नसेल तर अशाप्रकारे बनवा कुरकुरीत ‘मुळ्याचे भजी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Dec 10, 2025 | 08:23 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर

Dec 10, 2025 | 08:12 AM
Tasgaon News : सोलार प्रकल्प रद्द करण्यासाठी बलगवडे ग्रामस्थ आक्रमक; गुरुवारपासून करणार आमरण उपोषण

Tasgaon News : सोलार प्रकल्प रद्द करण्यासाठी बलगवडे ग्रामस्थ आक्रमक; गुरुवारपासून करणार आमरण उपोषण

Dec 10, 2025 | 07:49 AM
राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

Dec 10, 2025 | 07:11 AM
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात

Dec 10, 2025 | 05:30 AM
भाजी-चपातीसोबत खा ‘या’ गोष्टी! तद्न्य काय म्हणतात? वाचा

भाजी-चपातीसोबत खा ‘या’ गोष्टी! तद्न्य काय म्हणतात? वाचा

Dec 10, 2025 | 04:15 AM
PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

Dec 10, 2025 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.